लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
१,३३७ कोटी खर्च झाले की गर्दी कमी होणार; फलाटांच्या रुंदीकरणाला वेग - Marathi News | about 1,337 crore will be spent congestion will reduce speed up the widening of platforms in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१,३३७ कोटी खर्च झाले की गर्दी कमी होणार; फलाटांच्या रुंदीकरणाला वेग

मध्य रेल्वेच्या दादर येथील रेल्वेस्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने गर्दीचा ताण कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाला गती; म्हाडा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमणार - Marathi News | speed up the redevelopment of abhudayanagar mhada construction and development agency will appoint in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाला गती; म्हाडा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमणार

काळाचौकी येथील अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. ...

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा तिढा कायम, तज्ज्ञांमध्येच मतभेद - Marathi News | malabar hill reservoir's reconstruction rift continues disagreement among experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा तिढा कायम, तज्ज्ञांमध्येच मतभेद

दोन अहवालात वेगळे निष्कर्ष. ...

२६ हजार ९५१ कुत्र्यांचे अँटिरेबीज लसीकरण; डब्ल्यूव्हीएस-एमआर संस्थेची मदत  - Marathi News | antirabies vaccination of 26 thousand 951 dogs help from WVS-MR institute in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ हजार ९५१ कुत्र्यांचे अँटिरेबीज लसीकरण; डब्ल्यूव्हीएस-एमआर संस्थेची मदत 

भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावासाठी पालिकेकडून पल्स अँटिरेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ...

ऑरेंज गेट ते ग्रँट रोड ५.६ कि.मीचा उन्नत मार्ग लवकरच - Marathi News | bmc elevated 5.6 km corridor project connecting p d mello road orange gate with grant road in south mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑरेंज गेट ते ग्रँट रोड ५.६ कि.मीचा उन्नत मार्ग लवकरच

दक्षिण मुंबईची कोंडी कमी होणार. ...

सेंच्युरी, बॉम्बे डाइंगमध्ये मिळणार १,७०० घरे, नव्या धोरणानुसार आराखडा मंजूर - Marathi News | about 1,700 houses to be built in century bombay dyeing plan approved under new policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंच्युरी, बॉम्बे डाइंगमध्ये मिळणार १,७०० घरे, नव्या धोरणानुसार आराखडा मंजूर

घरांचे बांधकाम सुरू. ...

उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मार्चही थंड पडला! महिन्याच्या सुरुवातीलाही थंडी कायम - Marathi News | march also got cold due to northerly winds in mumbai even at the beginning of the month the cold continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मार्चही थंड पडला! महिन्याच्या सुरुवातीलाही थंडी कायम

उन्हाळ्याची चाहूल देणाऱ्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही थंडी कायम आहे. ...

महाराष्ट्रात २५०० अड्डे... खा. संजय राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र - Marathi News | 2500 Bases in Maharashtra... Letter from Mr. Sanjay Raut to Home Minister Devendra Fadnavis online gambling and gaming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात २५०० अड्डे... खा. संजय राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

राज्यातील गोरगरीबांचे महिन्याचे पगार घरी न जाता शेकडो नोकरदार लोकही याच अड्डयांवर आपला पगार उडवत असल्याचे समजले ...