CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील कोळीवाड्यांचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. ...
Bharat Jodo Nyaya Yatra : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथेच होणार हे आता निश्चित झाले आहे. येथे होणाऱ्या सभेला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ...
प्यार लफ्जो मे कहा ही टर्किश मालिका भारतातही गाजली होती. हांडेची भारतातही जाम क्रेझ आहे. ...
अन्न सुरक्षा नियमानुसार खाद्य बर्फविक्रेत्यांनी परवाना घेणे बंधनकारक आहे. ...
खासदार शरद पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रणशिंग फुंकलं असून प्रचार सभांना सुरुवात केली आहे. ...
मुंबई महापालिकाच्या भ्रष्ट कारभारावर हल्लाबोल, प्रकरणाची चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी ...
मोदी की गॅरंटीचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, नमो महारोजगार मेळाव्याचा पुढचा टप्पा ठाण्यात पार पडला ...
येत्या काही दिवसांत दक्षिण मुंबई आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. या दिव्यांमुळे या भागाला एक प्रकारचा हेरिटेज लूक मिळणार आहे. ...