लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"मला भूमिपूजनलाही बोलावलं नाही"; फडणवीसांची खंत, उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | I was not even invited to Bhumi Pujan of coastal road of mumbai; Devendra Fadnavis regrets, targets Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला भूमिपूजनलाही बोलावलं नाही"; फडणवीसांची खंत, उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबईतील बहुप्रतिक्षीत कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह अशा एका मार्गिकेचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. ...

बाजारसमितीत आडते व व्यापारी पडतात संत्र्याचे भाव; पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी शोधला हा नवा पर्याय - Marathi News | market committee gets stuck and traders fall prices of oranges; The farmers of Pathardi discovered this new option for market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारसमितीत आडते व व्यापारी पडतात संत्र्याचे भाव; पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी शोधला हा नवा पर्याय

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजीसह परिसरातील शेतकऱ्यांनी दर्जेदार संत्रा उत्पादित केला आहे. मात्र, संत्र्याला पुणे, वाशी बाजारात समाधानकारक भावच मिळत नाही. ...

मुंबईत ३००७ टन भाजीपाल्याची आवक; अनेक भाज्यांचे दर घसरले - Marathi News | 3007 tonnes of vegetable arrivals in Mumbai; Prices of many vegetables fell | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईत ३००७ टन भाजीपाल्याची आवक; अनेक भाज्यांचे दर घसरले

आवक वाढल्याने भाजीपाला स्वस्त :वाटाणा, फरसबी, टोमॅटोचे दर घसरले : कोथिंबीरसह ढोबळी मिर्चीची तेजी सुरूच ...

मुंबईत जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क; मंत्रिमंडळाची मान्यता, १८ महत्त्वाचे निर्णय - Marathi News | World Class Central Park in Mumbai; Cabinet approval, 18 important decisions in cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क; मंत्रिमंडळाची मान्यता, १८ महत्त्वाचे निर्णय

यापुढे कुठल्याही सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे.  ...

"केंद्र सरकारमध्येही सगळेच हुशार असतात असं नाही"; फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | "Even in the central government, not everyone is smart"; Devendra Fadnavis told 'that' story about coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"केंद्र सरकारमध्येही सगळेच हुशार असतात असं नाही"; फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबईतील वरळीपासून ते मरीन ड्राइव्हच्या दिशेनं जाणारी कोस्टल रोडची मार्गिका आज खुली करण्यात आली आहे. ...

ना CM फडणवीस, ना नेते; 'कोस्टल रोड' भूमिपूजनावेळी भाजपाचं कुणीच का नव्हतं? युतीत उडाला होता खटका! - Marathi News | Neither devendra fadnavis nor leaders Why was there no one from BJP during coastal road Bhumi Poojan There was a crisis in shivsena bjp alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना CM फडणवीस, ना नेते; 'कोस्टल रोड' भूमिपूजनावेळी भाजपाचं कुणीच का नव्हतं? युतीत उडाला होता खटका!

भाजपा-सेना युतीत २०१८ सालीच खटका उडाला होता. कोस्टल रोडच्या भूमिपूजनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. ...

चुकीचे ई-चलन आले; काय कराल? अशी करा तक्रार  - Marathi News | incorrect e challan received what will you do to make a complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुकीचे ई-चलन आले; काय कराल? अशी करा तक्रार 

वाहन क्रमांकावरील चुकीच्या किंवा अर्धवट, हेराफेरी केलेल्या क्रमांकामुळे चुकीचे ई-चलन जारी केल्याच्या तक्रारी समोर येतात. ...

मुंबई कोस्टल रोडची एक मार्गिका खुली, कुठून कुठे आणि कसा करता येणार प्रवास? जाणून घ्या... - Marathi News | One route of Mumbai Coastal Road worli to marine lines opened from where to where and how to travel here are details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोस्टल रोडची एक मार्गिका खुली, कुठून कुठे आणि कसा करता येणार प्रवास? जाणून घ्या...

मुंबईतील बहुप्रतिक्षीत कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह अशा एका मार्गिकेचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. ...