लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
उकाडा वाढला गारेगार कलिंगड घ्या.. कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Increased the temperature, buy cool watermelon.. How is the market price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उकाडा वाढला गारेगार कलिंगड घ्या.. कसा मिळतोय बाजारभाव

रमजान व वाढत्या उकाड्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल १,१३६ टन कलिंगडची आवक झाली आहे. ...

'स्वराज'मध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या साहसाची गाथा : अनुराग सिंह ठाकूर - Marathi News | In 'Swaraj', the story of the heroes of the Indian freedom struggle: Anurag Singh Thakur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्वराज'मध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या साहसाची गाथा : अनुराग सिंह ठाकूर

यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत बनवलेल्या 'सरदार : द गेम चेंजर' या दूरदर्शनवरील मालिकेचे प्रसारणही करण्यात आले. ...

शाळेसाठी आरक्षित जमिनीवरील घरे पाडा; जमीन मोकळी करा; म्हाडाच्या उपाध्यक्षांचे निर्देश - Marathi News | demolish houses on land reserved for schools clear the land instructions of vice president of mhada in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेसाठी आरक्षित जमिनीवरील घरे पाडा; जमीन मोकळी करा; म्हाडाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

लोकशाहीदिनी १० अर्जांवर सुनावणी. ...

बहिणाबाई चौधरींच्या काव्याचा रंगमंचीय अविष्कार, नेहरू सेंटरमध्ये रंगणार 'सांगे बहीणा' अनोखा कार्यक्रम - Marathi News | Bahinabai Chowdhury s poem on stage a unique program Sange Bahina will be staged at Nehru Centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहिणाबाई चौधरींच्या काव्याचा रंगमंचीय अविष्कार, नेहरू सेंटरमध्ये रंगणार 'सांगे बहीणा' अनोखा कार्यक्रम

ग्रामीण कवितेला एक नवी ओळख देणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. ...

जगातील बेस्ट सॅंडविचमध्ये मुंबईच्या वडापावला मानाचं स्थान, जाणून घ्या नंबर... - Marathi News | Superb! Mumbai's Vada Pav ranked one of best sandwiches in the world know the ranking | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील बेस्ट सॅंडविचमध्ये मुंबईच्या वडापावला मानाचं स्थान, जाणून घ्या नंबर...

Mumbai Vada Pav : ही या भारतीय फूडसाठी फार मोठी बाब आहे. म्हणजे आता आधीच जगभरात फेमस असलेला मुंबईचा वडापाव आणखी फेमस होणार.  ...

"माझ्या आईच्या डोळ्यात पाणी"; वसंत मोरेंनी शेअर केला 'मातोश्री'सोबतचा फोटो - Marathi News | Tears in my mother's eyes; i More shared a photo with 'Matoshri' after MNS resignation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या आईच्या डोळ्यात पाणी"; वसंत मोरेंनी शेअर केला 'मातोश्री'सोबतचा फोटो

वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते ...

माहीम कोळीवाड्याला मिळणार नवी झळाळी, किल्ल्याचाही होणार जीर्णोद्धार - Marathi News | mumbai mahim koliwada will get a new look the fort will also be restored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम कोळीवाड्याला मिळणार नवी झळाळी, किल्ल्याचाही होणार जीर्णोद्धार

संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण, किल्ल्याचाही होणार जीर्णोद्धार. ...

आता रस्त्यांचे आयुर्मान वाढणार; पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’चा वापर - Marathi News | now the lifespan of roads will increase use of micro surfacing on east west expressway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रस्त्यांचे आयुर्मान वाढणार; पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’चा वापर

रस्ते मजबूत होण्यासाठी आणि रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, यासाठी मुंबई महापालिकेकडून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरही ‘मायक्रो सरफेसिंग’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ...