लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता मुख्य रस्त्यांसह मुंबईतील गल्लीबोळही होणार दुर्गंधीमुक्त, स्वच्छतेसाठी लिटर पिकर मशिन्सचा वापर - Marathi News | now along with the main roads the alleys in mumbai will also be odor free bmc will used of litter picker machines for cleaning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मुख्य रस्त्यांसह मुंबईतील गल्लीबोळही होणार दुर्गंधीमुक्त, स्वच्छतेसाठी लिटर पिकर मशिन्सचा वापर

अडगळीच्या परिसरात स्वच्छतेसाठी लिटर पिकर मशिन्स. ...

बीकेसीतील कोंडी फुटणार, २ वर्षांत पॉड टॅक्सी धावणार - Marathi News | pod taxi will run in bkc approved by mmrda in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीतील कोंडी फुटणार, २ वर्षांत पॉड टॅक्सी धावणार

एमएमआरडीएकडून निविदा जारी; वांद्रे ते कुर्ला १८४ रुपये भाडे. ...

जेजेतील चित्रीकरणाच्या ‘पॅकअप’चे आदेश! वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | the order of packup of film shoot in jj decision of department of medical education in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेजेतील चित्रीकरणाच्या ‘पॅकअप’चे आदेश! वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

जे. जे. रुग्णालय परिसरात सुरू असलेले चित्रीकरण तातडीने थांबविण्याचे आदेश बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले. ...

इलेक्ट्रिक गाड्या मुंबईत सुसाट धावणार; वाढत्या प्रदूषणाचा आलेख कमी होणार  - Marathi News | electric vehicles will run faster in mumbai the graph of increasing pollution will decrease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक गाड्या मुंबईत सुसाट धावणार; वाढत्या प्रदूषणाचा आलेख कमी होणार 

हरित ऊर्जेचा होणार वापर.  ...

बाबा, बार म्हणजे काय? शाळेजवळ बार की डान्सबार? निष्पाप मुलांच्या प्रश्नांनी पालक वैतागले - Marathi News | bar or dance bar near school parents are annoyed by innocent children questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा, बार म्हणजे काय? शाळेजवळ बार की डान्सबार? निष्पाप मुलांच्या प्रश्नांनी पालक वैतागले

शिक्षकही हतबल ...

मालाड तलाठी कार्यालयावर रिपाईचा मोर्चा - Marathi News | RPI march at Malad Talathi office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड तलाठी कार्यालयावर रिपाईचा मोर्चा

यावेळी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...

महाराष्ट्रात दादर नामांतर परिषद घेणार - भीम आर्मीचा इशारा - Marathi News | Dadar will hold a name change conference in Maharashtra - Bhim Army warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात दादर नामांतर परिषद घेणार - भीम आर्मीचा इशारा

श्रीकांत जाधव / मुंबई :गेल्या कित्येक वर्षांपासून फुले-शाहू आंबेडकरी समाजाकडून पश्चिम उपनगरातील दादर रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ... ...

जय महाभारत पार्टी निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | Jai Mahabharata Party in the election fray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय महाभारत पार्टी निवडणुकीच्या रिंगणात

श्रीकांत जाधव/ मुंबई : देशभरात संपूर्ण दारूवर बंदी, मोफत शिक्षणाची अंमलबजावणी, सर्व धर्मियांसाठी शिष्यवृत्तीची तरतूद, महिलांना ०. २५ टक्के व्याजाने ... ...