लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आदित्य ठाकरे अभिनेत्रीला तिकीट देण्यासाठी इच्छुक; भाजपा आमदाराची 'अंदर की बात' - Marathi News | Aditya Thackeray willing to give ticket to actress; Andar ki baat from MLA Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे अभिनेत्रीला तिकीट देण्यासाठी इच्छुक; भाजपा आमदाराची 'अंदर की बात'

शिवसेना उबाठा पक्षाकडून अभिनेत्रीला मुंबईच्या मैदानात उतरवलं जाणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ...

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी; आंबा निर्यातीसाठी वाशी मार्केट राहणार २४ तास खुले - Marathi News | Good news for farmers; Vashi apmc market will remain open 24 hours for mango export | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी गोड बातमी; आंबा निर्यातीसाठी वाशी मार्केट राहणार २४ तास खुले

आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये ४१ निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. ...

४२ वे विजेतेपद! मुंबईने ८ वर्षानंतर रणजी करंडक उंचावला; विदर्भाने १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | Mumbai wins Ranji Trophy for 42nd time, beat Vidarbha; vidarbha displayed a valiant effort in the fourth innings, but still Rahane and co showed a dominant performance in the final. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४२ वे विजेतेपद! मुंबईने ८ वर्षानंतर रणजी करंडक उंचावला; विदर्भाने १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये बाजी मारून ८ वर्षानंतर चषक उंचावला. ...

राज्यात उद्यापासून आचारसंहिता?; अजित पवारांनी बारामतीतून दिले संकेत - Marathi News | Code of conduct in the state from tomorrow for loksabha election?; Ajit Pawar gave the signal from Baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात उद्यापासून आचारसंहिता?; अजित पवारांनी बारामतीतून दिले संकेत

देशातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवारांच्या याद्याही जाहीर होत आहेत. ...

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा होणार विकास - Marathi News | siddhivinayak temple development project report soon cm eknath shinde announcement in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा होणार विकास

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास होणार आहे. ...

बेलासिस पुलाच्या जोड रस्त्यासाठी पालिकेचे काम सुरू, मनपाची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरूवात - Marathi News | municipal works for connecting road to belasis bridge started in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेलासिस पुलाच्या जोड रस्त्यासाठी पालिकेचे काम सुरू, मनपाची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरूवात

मुंबई सेंट्रल ते ग्रॅण्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रस्ते. ...

अटल सेतूवरही ‘बेस्ट’, आजपासून वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीबीडी बससेवा - Marathi News | best on atal setu world trade center to cbd bus service from today in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवरही ‘बेस्ट’, आजपासून वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीबीडी बससेवा

ट्रान्स हार्बर लिंक रोड म्हणजेच अटल सेतू २१ जानेवारीपासून प्रवासी सेवेत आला. ...

वर्सोवा-विरार सागरी सेतूच्या आराखड्यात बदल, आता उत्तन ते विरार असा मार्ग उभारणार  - Marathi News | change in versova virar sea bridge design now uttan to virar route will be constructed in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा-विरार सागरी सेतूच्या आराखड्यात बदल, आता उत्तन ते विरार असा मार्ग उभारणार 

विरार ते पालघर सेतूही प्रस्तावित. ...