लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
म्हाडाच्या जमिनीचा चुकीचा वापर केल्याने भरावा लागणार दंड; अनियमित कामांवर होणार कारवाई - Marathi News | penalty to be paid for wrongful use of mhada land action will be taken on irregular works in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या जमिनीचा चुकीचा वापर केल्याने भरावा लागणार दंड; अनियमित कामांवर होणार कारवाई

अभय योजना लागू. ...

देशभरातील फुलपाखरांचे आता हिंदीत होणार बारसे  - Marathi News | butterflies from all over the country will now be held in hindi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशभरातील फुलपाखरांचे आता हिंदीत होणार बारसे 

देशभरातील फुलपाखरांच्या प्रजातींची माहिती आता मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही मिळणार आहे. ...

आता नवउद्योजकांना मिळणार अर्थसाहाय्य; विद्यापीठात ‘आयडियाथॉन १.०’ची घोषणा - Marathi News | now new entrepreneurs will get financial assistance announcement of ldeathon 1.0' in university of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता नवउद्योजकांना मिळणार अर्थसाहाय्य; विद्यापीठात ‘आयडियाथॉन १.०’ची घोषणा

मुंबई विद्यापीठाने नवकल्पना व नवसंशोधनांना स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी ‘आयडियाथॉन १.०’ची घोषणा केली आहे. ...

विमानात सिगारेट ओढणे पडले महागात, बांगलादेशीला अटक - Marathi News | smoking cigarettes on the plane a bangladeshi man caught arrested by police in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात सिगारेट ओढणे पडले महागात, बांगलादेशीला अटक

एकाच आठवड्यातील इंडिगोच्या फ्लाइटमधील दुसरी घटना. ...

आता बिल्डरांच्या कामावर ‘वॉच’, प्रकल्पबाधितांना घरे देण्यासाठी समिती - Marathi News | now a watch on the work of builders a committee to provide houses to the project affected in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता बिल्डरांच्या कामावर ‘वॉच’, प्रकल्पबाधितांना घरे देण्यासाठी समिती

ऐरणीवर असलेला रहिवाशांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून नगर विकास विभागाकडून आता समन्वय समितीची स्थापना केली आहे. ...

२४ एप्रिलपर्यंत मुंबईत पाच टक्के पाणीकपात; भांडुप येथील टाक्यांच्या सफाईचे काम - Marathi News | five percent water cut in mumbai till april 24 tank cleaning work at bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२४ एप्रिलपर्यंत मुंबईत पाच टक्के पाणीकपात; भांडुप येथील टाक्यांच्या सफाईचे काम

भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात विविध कामे सुरू असल्याने एप्रिल महिन्याच्या २४ तारखेपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात आली आहे. ...

Pune: गर्भवती मामीचा खून, पोलिस कॉन्स्टेबल महिलेला नऊ वर्षांनी जामीन मंजूर - Marathi News | Murder of pregnant aunt, woman police constable granted bail after nine years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भवती मामीचा खून, पोलिस कॉन्स्टेबल महिलेला नऊ वर्षांनी जामीन मंजूर

महिला कॉन्स्टेबल गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहे.... ...

नोकरांची माहिती देण्यासाठी पाेलिस ठाण्यात गर्दी; ज्योती शहा हत्या प्रकरणानंतर अनेकांना जाग - Marathi News | crowd at police station to give information about servants many people alert after jyoti shah murder case in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरांची माहिती देण्यासाठी पाेलिस ठाण्यात गर्दी; ज्योती शहा हत्या प्रकरणानंतर अनेकांना जाग

पोलिसांचे आवाहन. ...