शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईत बेशिस्त वाहनचालकांना दणका; नियम मोडल्याने १५ कोटी वसूल

मुंबई : महामुंबईकरांना मध्य रेल्वेने केले ‘ब्लॉक’; रविवारी निम्म्या लोकल फेऱ्या रद्द

मुंबई : दिनेश कुरेकरांच्या 'वुव्हनस्केप्स' चित्रांची कलाप्रेमींना मोहिनी

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी दिंडोशीत पुन्हा एकदा अनुभवली रहदारीमुक्त रस्त्यावर चिमुरड्यांची कला

मुंबई : ऑर्केस्ट्रामध्ये जुने गाणे लावले म्हणून मॅनेजरच्या हत्येचा प्रयत्त्न

मुंबई : रेबीज नियंत्रणासाठी पालिका देणार धडे, महानगरपालिका व मिशन रेबीज संस्‍थेचा पुढाकार

मुंबई : 'दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करा'

मुंबई : दिशा सॅलियन एसआयटीप्रकरणी आदित्य ठाकरेंचा सरकारवर हाल्लाबोल, म्हणाले...

मुंबई : ऑनलाइन हजेरीची सूचना महापालिकेत आलीच नाही मुंबईत सुमारे १,६०० शाळांचा समावेश

मुंबई : बालकामगार दिसला की वर्षभर तुरुंगात मुक्काम !