लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास! २ दिवसांत १२ हजार ३०० होर्डिंगवर कारवाई - Marathi News | the streets took a breather action on 12 thousand 300 hoardings in 2 days in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास! २ दिवसांत १२ हजार ३०० होर्डिंगवर कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, देशभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ...

मतदानाचा टक्का घसरणार, रेल्वेगाड्या ९० टक्के भरल्या; मुंबई शहर, उपनगरात २० मे ला मतदान - Marathi News | voter turnout to drop trains filled to 90 percent polling on may 20 in mumbai city suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाचा टक्का घसरणार, रेल्वेगाड्या ९० टक्के भरल्या; मुंबई शहर, उपनगरात २० मे ला मतदान

मतदानाबाबत पुरेपूर जनजागृती होत असतानाच, मुंबईकरांनी निवडणुकीच्या हंगामात गावाकडे जाण्याचे बेत आखले आहेत. ...

धोरणही चांगले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, हेच दुखणे; न्यायालयाचे सरकारी धोरणावर मत - Marathi News | The policy is good, but the actual implementation is not, that is the pain; Court opinion on government policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोरणही चांगले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, हेच दुखणे; न्यायालयाचे सरकारी धोरणावर मत

आता प्रदूषणावर उपाययोजना नाही तर प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. ...

जीटी आणि कामा रुग्णालय मिळून एक मेडिकल कॉलेज; वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली मान्यता - Marathi News | A Medical College with GT and Kama Hospital; Approved by the Department of Medical Education | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जीटी आणि कामा रुग्णालय मिळून एक मेडिकल कॉलेज; वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली मान्यता

नव्याने सुरू होणाऱ्या कॉलजेच्या अधिष्ठातापदी डॉ.जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती ...

महायुतीत सामील होण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत; मनसेला मिळणार दक्षिण मुंबई मतदारसंघ? - Marathi News | Raj Thackeray in Delhi to join the Mahayuti Alliance Will MNS get South Mumbai for Lok Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत सामील होण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत; मनसेला मिळणार दक्षिण मुंबई मतदारसंघ?

मनसेला लोकसभेच्या किती जागा मिळतील याकडे लक्ष लागलेले आहे. ...

वडापावची गाडी परत द्या, म्हणत मंत्रालयात जाळीवर उडी! महापालिकेने वर्षभरापूर्वी केली कारवाई - Marathi News | Give back the vada pav car, saying jump on the net in the Ministry! The Municipal Corporation took action a year ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडापावची गाडी परत द्या, म्हणत मंत्रालयात जाळीवर उडी! महापालिकेने वर्षभरापूर्वी केली कारवाई

गाडी सोडवण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही दाद मिळत नसल्याने अखेर हा मार्ग स्वीकारल्याची माहिती ...

जी टी आणि कामा रुग्णालय मिळून मेडिकल कॉलेज - Marathi News | Medical College along with GT and Kama Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी टी आणि कामा रुग्णालय मिळून मेडिकल कॉलेज

Mumbai News: गेल्या काही महिन्यापासून दक्षिण मुंबईतील जी टी रुग्णालयाचे रूपांतर मेडिकल कॉलेज मध्ये करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग जोरदार तयारी करत आहे. विशेष म्हणजे केवळ एकट्या जी टी रुग्णालयाचे कॉलेज मध्ये रूपांतर करणे अवघड आहे. ...

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात बहुमजली वसतिगृह, २७० कोटी रुपयाच्या खर्चास मंजुरी - Marathi News | Multi-storied hostel at Poddar Ayurvedic College, sanctioned at a cost of Rs. 270 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात बहुमजली वसतिगृह, २७० कोटी रुपयाच्या खर्चास मंजुरी

Mumbai News: वैद्यकीय शिक्षण विभागाने वरळी येथील रा. आ.  पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात बहुमजली वसतिगृह बांधण्यासाठी २७० कोटी रुपयाच्या खर्चास मंजुरी दिली आहे. ...