लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रकल्पांची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण होतील यावर लक्ष द्या, मुंबई मनपा आयुक्तांचे निर्देश - Marathi News | See to it that the works of the projects are completed as per the schedule, the instructions of the Municipal Commissioner of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पांची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण होतील यावर लक्ष द्या, मुंबई मनपा आयुक्तांचे निर्देश

Mumbai News: मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण होतील यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ.भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिले. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी शनिवारी कोस्टल रोड आणि रेसकोर्सला भेट दिल ...

मार्चमध्येच पारा गेला ४० अंशांवर; होळीवर जाणवेल उष्णतेचा दाह - Marathi News | In March Temperature reached 40 degrees; Heat burn will be felt on Holi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्चमध्येच पारा गेला ४० अंशांवर; होळीवर जाणवेल उष्णतेचा दाह

यंदाच्या होळीवर उष्णतेचा दाह जाणवेल, असा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे. ...

म्हाडा थेट १० जूनला सोडविणार लोकांचे प्रश्न - Marathi News | MHADA will solve people's issues directly on June 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा थेट १० जूनला सोडविणार लोकांचे प्रश्न

एप्रिल व मे महिन्यांमध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन १० जून रोजी केले जाईल. ...

मुंबईतून चिमणी केली टॅग; अवघ्या ८१ दिवसांत गाठले कझाकिस्तान! - Marathi News | A sparrow of the species 'Spanish Sparrow' completed the journey from Mumbai to Kazakhstan in 81 days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईतून चिमणी केली टॅग; अवघ्या ८१ दिवसांत गाठले कझाकिस्तान!

संशोधन अहवालातील नोंदी ...

मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा; रविवारी होळी आणि लोकलचा मेगा ब्लॉक - Marathi News | mumbai mega block 23rd march 2024 western central and harbour line know all the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा; रविवारी होळी आणि लोकलचा मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ...

दादर स्थानकात फलाट रुंदीकरणाने घाम फोडला; प्रवाशांची गैरसोय  - Marathi News | platform widening at dadar station passenger inconvenience crowd is increasing day by day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर स्थानकात फलाट रुंदीकरणाने घाम फोडला; प्रवाशांची गैरसोय 

गर्दीचे व्यवस्थापन करताना नाकीनऊ. ...

मुंबईच्या नालेसफाईचे आव्हान; सुरुवात विलंबाने, कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालिकेला टार्गेट - Marathi News | mumbai's drain cleaning challenge targeted by the municipality to complete the works on time with delayed start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या नालेसफाईचे आव्हान; सुरुवात विलंबाने, कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालिकेला टार्गेट

पालिकेकडून दरवर्षी  मार्चच्या सुरुवातीला सुरू होणारी नालेसफाई यंदा उशिराने सुरू झाली आहे. ...

मुलुंड पूर्वेतील रहिवासी अंधारात; पथदिव्यांचे बिल थकले, महावितरणकडून वीजपुरवठा खंडित - Marathi News | mahavitran disconnects power supply of street lamps in mulund east because of unpaid bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड पूर्वेतील रहिवासी अंधारात; पथदिव्यांचे बिल थकले, महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

निवडणुकीची धामधूम सुरू असताना, मुलुंड पूर्वेकडील रहिवाशांना रात्री मोबाइलच्या टॉर्चच्या उजेडात घराबाहेर पडण्याची वेळ ओढावली आहे. ...