शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : देव तारी त्याला कोण मारी... १४ व्या मजल्यावरून पडली, फांदीमुळे वाचली

मुंबई : एक ना दाेन, प्रश्न तरी किती सांगायचे ? कांजूर डम्पिंग ग्राऊंडविरोधात तीव्र संताप 

मुंबई : हँडबॅगेत तिने लपवले होते १३ कोटींचे कोकेन; विमानतळावर परदेशी महिलेला अटक, डीआरआयची कारवाई

मुंबई : मुंबै महोत्सवात मराठमोळी ‘जोडी तुझी माझी’ सौंदर्य स्पर्धा!

मुंबई : हॉटेल कर्मचारी गिरवणार अन्न सुरक्षेचे धडे; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

मुंबई : नवी मुंबईतून बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबई : संमेलनाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सर्वतोपरी मदत करणार; तिसरे समाज साहित्य विचार संमेलन संपन्न

लोकमत शेती : Honey Bee : कोळ्यांच्या दुनियेत रमणारा कल्याणातील स्पायडर मॅन

मुंबई : फर्निचरमधून नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक

मुंबई : वर्सोवा येथे जिल्हा विज्ञान प्रदर्शनाला बालवैज्ञानिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद