लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अपेक्षा ६ हजार काेटींची, जमा ६३८ कोटी; मनपा पुढे मालमत्ता करातून उत्पन्न गोळा करण्याचे आव्हान - Marathi News | Expected 6 thousand crores accumulated 638 crores municipal councils further challenge to collect the expected income from property tax in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपेक्षा ६ हजार काेटींची, जमा ६३८ कोटी; मनपा पुढे मालमत्ता करातून उत्पन्न गोळा करण्याचे आव्हान

३१ मार्चपर्यंत महापालिकेला उर्वरित ९० टक्के करसंकलन करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे.  ...

अमरावतीचा वाघ झाला मुंबईकर! महागड्या कारनंतर शिव ठाकरेचं घराचं स्वप्नही झालं पूर्ण - Marathi News | Shiv Thakre bought new house in mumbai after his brand new car worth 30 lakhs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमरावतीचा वाघ झाला मुंबईकर! महागड्या कारनंतर शिव ठाकरेचं घराचं स्वप्नही झालं पूर्ण

'झलक दिखला जा' शो मध्ये शिवने ही गुडन्यूज शेअर केली. ...

नवी मुंबईत पाेलिसांवर हल्ला, पालघरमध्ये गाडी फाेडली! हिट ॲन्ड रन कायद्याविरुद्ध वाहतूकदार संपावर - Marathi News | Attack on the police in Navi Mumbai, the car was torn apart in Palghar Transporters on strike against hit and run law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत पाेलिसांवर हल्ला, पालघरमध्ये गाडी फाेडली! हिट ॲन्ड रन कायद्याविरुद्ध वाहतूकदार संपावर

तीन दिवस पुकारलेल्या बंदच्या पहिल्याच दिवशी विविध वस्तूंच्या पुरवठ्याला फटका बसला. राज्यात सुमारे १०० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला. ...

राज्यात आज कोरोनाचे ७० रुग्ण, मुंबईत ६ नवे; राज्यातील रुग्णसंख्या ७३१ - Marathi News | 70 Corona patients in the state, 6 new patients in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात आज कोरोनाचे ७० रुग्ण, मुंबईत ६ नवे; राज्यातील रुग्णसंख्या ७३१

मुंबईत जे ६ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी १ रुग्णास आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

मुंबई विमानतळावर अडीच कोटींच्या सिगारेट जप्त; डीआरआयची कारवाई - Marathi News | Cigarettes worth 2.5 crore seized at Mumbai airport Action by DRI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर अडीच कोटींच्या सिगारेट जप्त; डीआरआयची कारवाई

मुंबई विमानतळावरील कार्गो विभागात ही कारवाई करण्यात आली आहे. ...

ग्राहकांना वीज जोडणीच्या योजनांची माहितीच मिळेना, महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिला 'शॉक'   - Marathi News | Consumers do not get information about electricity connection plans, Mahavitaran gives 'shock' to regional offices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहकांना वीज जोडणीच्या योजनांची माहितीच मिळेना, महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिला 'शॉक'  

Mahavitaran News: राज्यात अनेक ठिकाणी नवीन सेवा वीज जोडणीच्या पर्यायाची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. ...

धारावीचा मास्टर प्लान तयार करणार जगप्रसिद्ध डिझायनर! - Marathi News | World famous designer will create master plan of Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीचा मास्टर प्लान तयार करणार जगप्रसिद्ध डिझायनर!

आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी ही तज्ज्ञांची टीम मास्टर प्लान तयार करणार आहे.  ...

UK-US च्या धर्तीवर होणार धारावीचा कायापालट, अदानी यांनी विदेशी फर्मशी केली हातमिळवणी - Marathi News | Dharavi to be transformed like UK-US, Adani joins hands with foreign firm | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UK-US च्या धर्तीवर होणार धारावीचा कायापालट, अदानी यांनी विदेशी फर्मशी केली हातमिळवणी

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने गेल्या वर्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बोली जिंकली होती. ...