मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांना ‘महारेरा’ने दणके देण्यास सुरुवात केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांवर ‘संक्रांत’ येण्याची चिन्हे आहेत. ...
मूळच्या पुण्याची असलेल्या तरुणीचा १९८४ मध्ये जन्म झाला. अवघ्या वर्षभरातच पुण्याच्या संस्थेतून नॉर्वेच्या कुटुंबीयांनी तिला दत्तक घेतले. १५ वर्षांपासून तेथील परदेशी मंत्रालयासोबत पत्रव्यवहार करून तिने आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. ...
द बॉम्बे आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स अँड आर्ट ऑफ सोसायटीच्या वतीने जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पाचारणे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ...