मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गुरुवारी उद्धवसेनेचा सायंकाळी ५ वाजता तर गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिंदेसेनेच्या सायंकाळी ६ वाजेच्या दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ...
प्रभादेवी आणि परळ या भागांनाजोडणाऱ्या प्रभादेवी पुलाचे पाडकाम रखडण्याची शक्यता आहे. या पाडकामास मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखवला असला तरी पश्चिम रेल्वेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. ...
तब्बल ८० वर्षांपासून हिंदी-मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासाची साक्ष देत उभा असलेला महालक्ष्मी येथील डॉ. ई. मोझेस रोडवरील फेमस स्टुडिओ आता दिसणार नाही. मंगळवार हा या स्टुडिओसाठी शेवटचा दिवस ठरला. ...