लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आयआयटीची झाली चूक; व्यक्त केली दिलगिरी; कोटीचे पॅकेज ८५ नव्हे, तर २२ विद्यार्थ्यांना! - Marathi News | Bombay IIT made a mistake; Apologies expressed; Not 85 crore package, but 22 students! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीची झाली चूक; व्यक्त केली दिलगिरी; कोटीचे पॅकेज ८५ नव्हे, तर २२ विद्यार्थ्यांना!

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत. ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बोगद्यादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम; दोन तासांचा ब्लॉक - Marathi News | Gantry installation work during tunnel today on Mumbai-Pune Expressway; A block of two hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बोगद्यादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम; दोन तासांचा ब्लॉक

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस या खोपोली एक्झिट येथून वळविण्यात येणार आहेत. ...

मीरा-भाईंदरमध्ये पार्किंगवरून होते वाहतूक पोलिसांशी वादावादी; नव्या पार्किंग लॉट्सची प्रतीक्षा - Marathi News | Argument with traffic police over parking in Mira-Bhyander; Waiting for new parking lots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा-भाईंदरमध्ये पार्किंगवरून होते वाहतूक पोलिसांशी वादावादी; नव्या पार्किंग लॉट्सची प्रतीक्षा

शहरात केवळ तीनच वाहनतळ उपलब्ध ...

गुन्हे शाखेकडून एक कोटींचा गुटखा जप्त - Marathi News | Crime branch seized Gutkha worth one crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हे शाखेकडून एक कोटींचा गुटखा जप्त

याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.  ...

सर आली धावून, प्रदूषण गेले वाहून; मुंबई शहर-उपनगरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक - Marathi News | rain came and pollution gone; Air quality in Mumbai city-suburbs is satisfactory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर आली धावून, प्रदूषण गेले वाहून; मुंबई शहर-उपनगरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास पडलेल्या हलक्या पावसाने प्रदूषणाचा कहर कमी केला आहे. ...

मुंबईची लोकल तुडूंब भरून वाहते! डिसेंबर २०२३ पर्यंत १३,२२९.५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल - Marathi News | Mumbai local is overflowing! Record revenue of Rs 13,229.50 crore till December 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची लोकल तुडूंब भरून वाहते! डिसेंबर २०२३ पर्यंत १३,२२९.५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल

महत्वाचे म्हणजे २०२२-२३ मध्ये १०७२ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या ११७४ दशलक्ष होती. यात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

८५ नव्हे तर २२ आयआयटीयन्सना एक कोटींचे पॅकेज; आयआयटीचा खुलासा, चुकीबद्दल दिलगिरी - Marathi News | 1 crore package to 22 IITians, not 85 IIT Disclosure, Apology for Mistake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८५ नव्हे तर २२ आयआयटीयन्सना एक कोटींचे पॅकेज; आयआयटीचा खुलासा, चुकीबद्दल दिलगिरी

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत. ...

"मुकेश अंबानी अभिनेता असते तर..."; पंकज त्रिपाठींनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव - Marathi News | "If Mukesh Ambani was an actor..."; Pankaj Tripathi told the reality of Bollywood of rich and poor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुकेश अंबानी अभिनेता असते तर..."; पंकज त्रिपाठींनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव

बॉलिवूडमध्ये एखाद्या रोलसाठी अभिनेता किंवा कलाकाराची निवड वा योग्यता तपासताना त्याचा चेहरा हा महत्त्वाचा मानला जातो. ...