शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मराठी पाट्यांवर पालिकेची दोन महिने ‘वेट अँड वॉच’ भूमिका?

मुंबई : मुंबईत अनंत चतुर्दशी निमित्त रस्ते वाहतुकीत बदल, अवजड वाहनाना बंदी!

मुंबई : ८०० किलो वजनाची शाडू मातीची मूर्ती! पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एकता सेवा मित्रमंडळाचा बाप्पा

मुंबई : एअर इंडिया गणवेशाला मनीष मल्होत्रांचा ‘लूक’

मुंबई : पालिका म्हणते, विसर्जन नको, करा मूर्ती दान... ! मुंबई पालिकेचा यंदा अभिनव उपक्रम

मुंबई : 286 कोटी खर्च करूनही रस्त्यांवर खड्डे आहेतच; गेल्या दहा वर्षांत करदातेच गेले खड्ड्यांत

नागपूर : अन् २८ दिवसांसाठी ‘डाॅन’ येणार तुरुंगाबाहेर

पुणे : पावसाची शाळा सुटली, धरणे झाली काठावर पास अन् टँकर सुसाट

मुंबई : सॅल्युट देवसाब! शंभराव्या जन्मदिनीही सिनेमे ‘हाऊसफुल्ल’

मुंबई : डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ