लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video: फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, आम्ही नाक कापणार; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | As Devendra Fadnavis Shurpankhe, we will cut off the nose; Sanjay Raut's criticism on nashik tour bjp and modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, आम्ही नाक कापणार; राऊतांची बोचरी टीका

नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत झालं, त्यानंतर मोदींनी काळाराम मंदिराला भेट दिली. ...

एनएच - ४८ वरून सव्वा नऊ कोटींचा गुटखा जप्त, सात जणांना अटक - Marathi News | Gutkha worth nine and a half crore seized from NH-48, crime branch action, seven arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनएच - ४८ वरून सव्वा नऊ कोटींचा गुटखा जप्त, सात जणांना अटक

गुन्हे शाखेची कारवाई. ...

सायबर भामट्याच्या अटकेसाठी विमान थांबवले - Marathi News | plane was stopped for the arrest of cyber criminal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर भामट्याच्या अटकेसाठी विमान थांबवले

सायबर गुन्हयातील आरोपीस पुणे विमानतळावरून गोव्याला निघण्याच्या तयारीत असलेले विमान थांबवुन ताब्यात घेतले.  ...

काँग्रेसवर हल्लाबोल, शिंदे-फडणवीस-पवारांचं कौतुक; मोदींनी सांगितला १० वर्षांचा प्रवास - Marathi News | Attack on Congress, praise Mahayuti government; Narendra Modi said 10 years journey in mumbai atal setu inauguration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसवर हल्लाबोल, शिंदे-फडणवीस-पवारांचं कौतुक; मोदींनी सांगितला १० वर्षांचा प्रवास

मुंबईतील अटल सेतू हा १६.८ किमीचा सागरी मार्ग असून हे अंतर केवळ २० मिनिटांत कापता येणार आहे. ...

मुंबई गॅलरी वीकेंडमध्ये देश-परदेशातील कलाकारांचा मेळा! - Marathi News | A fair of artists from home and abroad in Mumbai Gallery Weekend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई गॅलरी वीकेंडमध्ये देश-परदेशातील कलाकारांचा मेळा!

शहर उपनगरातील म्हणजे जुहू ते कुलाबा परिसरातील ३४ कलादालनांनी मिळून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. ...

तुमचा पतंग-मांजा लाईट तर घालवणार नाही ना... - Marathi News | Your kite-manja will not put out the light | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचा पतंग-मांजा लाईट तर घालवणार नाही ना...

मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रितरसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. ...

शाळांना मिळणार ३९ लाखांची बक्षिसे; 'मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा' अभियान - Marathi News | 39 lakhs will be awarded to schools; 'Chief Minister My School Beautiful School' campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांना मिळणार ३९ लाखांची बक्षिसे; 'मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा' अभियान

खासगी विनाअनुदानित -विनाअनुदानित शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. ...

सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मकरसंक्रांतीची लगबग - Marathi News | Sugad, the rush to buy Tilgul, the rush of Makar Sankranti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मकरसंक्रांतीची लगबग

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रातींची लगबग शहर उपनगरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. ...