मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक लढविताना उमेदवाराने प्रचारासाठी किती खर्च करावा, याची काही मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्च करता येतो. ...
Mumbai Crime News: परदेशात नोकरीचे आमिष दाखवत जवळपास २३ जणांची फसवणूक करत एकूण १७.१० लाख रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. याविरोधात पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. ...