मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई महापालिकेतील पाच सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणे यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वीच झाल्या होत्या. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...
पॉड टॅक्सी प्रकल्प कुर्ला रेल्वे स्टेशनशी थेट स्कायवॉकच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. स्कायवॉक उभारण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला पश्चिमेतील १,३७० चौरस मीटर जमीन देण्याचे निश्चित केले आहे. ...
मुंबईतील पहिल्या भुयारी कफ परेड ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या अखेरच्या टप्प्यातील मार्गाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पणासाठी काही दिवस शिल्लक असताना गाडीत मोठा तांत्रिक बिघाड झाला. ...
Mumbai Pune Property Prices : तुम्ही जर मुंबई, पुणे किंवा ठाण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. या शहरांमध्ये घरांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. ...
NCP SP Group Leader Rohit Patil News: आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगावचे आमदार असलेल्या रोहित पाटलांना मुंबईतील गरबा आठवल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. ...
Borivali Dahisar Disease Outbreak: बोरिवली - दहिसर विभागात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरॉसिस यासारख्या साथींच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ...