लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आजी वारली म्हणून त्याने विमान उडवले नाही;  इंडिगोच्या पाटणा-पुणे विमानातील घटना - Marathi News | IndiGo flight delayed over three hours as pilot grieves grandmother's death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजी वारली म्हणून त्याने विमान उडवले नाही;  इंडिगोच्या पाटणा-पुणे विमानातील घटना

पाटणा येथून पुण्याला उड्डाण करण्यासाठी रन-वेवर दाखल झालेले विमान अचानक पुन्हा पार्किंगमध्ये दाखल झाले. ...

Video: रेल्वेतील प्रवाशाला टीसीकडून जबर मारहाण; व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Train passenger beaten up by TC; Question of NCP while sharing the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: रेल्वेतील प्रवाशाला टीसीकडून जबर मारहाण; व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा सवाल

सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रेल्वेतील प्रवाशाला टीसीकडून जबर मारहाण करण्यात येत आहे. ...

सांगली जिल्ह्यातील बिऊरच्या गवती चहाची मुंबईकरांना भूरळ - Marathi News | Mumbaikars love the herbal tea of Biur in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील बिऊरच्या गवती चहाची मुंबईकरांना भूरळ

विकास शहा शिराळा : बिऊर ( ता.शिराळा ) गाव आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ... ...

"भाकऱ्या, तुकड्या, बाजऱ्या-बेसन लेके जाएंगे"; जरांगे पाटलांकडून मुंबई दौऱ्याची अशी तयारी - Marathi News | Preparations for Mumbai tour from Manoj Jarange Patil for maratha reservation from jalana to mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाकऱ्या, तुकड्या, बाजऱ्या-बेसन लेके जाएंगे"; जरांगे पाटलांकडून मुंबई दौऱ्याची अशी तयारी

गेल्या वर्षभरापासून मराठ्यांनी वाट पाहिली. आमच्या अडीशे तीनशे बांधवांनी आत्महत्या केलीय. ...

सचिनचा गेमिंगवाला डीपफेक व्हिडिओ; मुंबई पोलिसांनी घेतली ॲक्शन - Marathi News | Deepfake Video Of Sachin Gaming; Mumbai Police took action after viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिनचा गेमिंगवाला डीपफेक व्हिडिओ; मुंबई पोलिसांनी घेतली ॲक्शन

सचिन तेंडलकर जगप्रसिद्ध क्रिकेटर असून अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडरही आहे. ...

कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन देणारं गवती चहाचे पिक - Marathi News | lemon grass crop with higher yield than sugarcane at lower cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन देणारं गवती चहाचे पिक

बिऊर (ता. शिराळा) गावाची आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त शेतकरी गवती चहाची लागवड करीत आहेत. येथील शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करून मुंबई मार्केटमधे अल्पावधीत ओळख झाली आहे. ...

नायलॉन-चिनी मांजा विकत घेऊन पतंगाची दोर कापायची की आयुष्याची? - Marathi News | Buy Nylon Chinese manja and cut the string the life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायलॉन-चिनी मांजा विकत घेऊन पतंगाची दोर कापायची की आयुष्याची?

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी १५ दिवस राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ९२ गुन्हे नोंदवले. ...

‘कोस्टल’च्या फ्लड गेटमुळे पुराचा धोका टळणार; १४ पैकी सहा गेट उभारण्याचे काम पूर्ण  - Marathi News | Coastal flood gate will prevent flood risk Construction of six out of 14 gates completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोस्टल’च्या फ्लड गेटमुळे पुराचा धोका टळणार; १४ पैकी सहा गेट उभारण्याचे काम पूर्ण 

अतिवृष्टी आणि त्याचवेळेस समुद्राला भरती असे समीकरण जुळून आल्यास  समुद्राचे पाणी मुंबईत शिरून पूरपरिस्थिती निर्माण होते. ...