लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहने धावणार सुसाट; वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘ॲक्सेस कंट्रोल’ - Marathi News | Vehicles will run smoothly on the east and west expressways in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहने धावणार सुसाट; वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘ॲक्सेस कंट्रोल’

वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने प्रवेश नियंत्रित मार्गाचा अर्थात एक्सेस कंट्रोल प्रकल्पाचा पर्याय निवडला आहे. ...

मधमाशांच्या पोळ्याशी खेळ नको, राहुरी कृषी विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील याचे आवाहन - Marathi News | Don't play with the beehive, Dr. Rahuri Agriculture University Head of Department. C. S. Patil's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मधमाशांच्या पोळ्याशी खेळ नको, राहुरी कृषी विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील याचे आवाहन

नरिमन पाॅइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात अध्यक्ष म्हणून बोलत होते.mummum ...

मुंबईतली घरे दोन महिन्यांत महागली; किमतीत १९ टक्के वाढ - Marathi News | Residential flats in mumbai become expensive in two months 19 percent increase in price | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतली घरे दोन महिन्यांत महागली; किमतीत १९ टक्के वाढ

तिमाहीत किमती वाढण्याचा विक्रम. ...

आम्हाला आलिशानच घर घ्यायचे आहे...! गुंतवणुकीसाठी ७१ टक्के श्रीमंतांची पसंती - Marathi News | We want to buy a luxury house...! Preferred by 71 percent of the wealthy for investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आम्हाला आलिशानच घर घ्यायचे आहे...! गुंतवणुकीसाठी ७१ टक्के श्रीमंतांची पसंती

२०२३ मध्ये मुंबईसह देशातील प्रमुख सात शहरांत लाखो मालमत्तांची खरेदी झाली. ...

सेंट जॉर्जमध्ये पुढच्या महिन्यात पुरुषाची होणार बाई, लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी आणखी तीन जण प्रतीक्षेत - Marathi News | A man will become a woman next month in St George, with three more waiting for gender reassignment surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट जॉर्जमध्ये पुढच्या महिन्यात पुरुषाची होणार बाई, आणखी तीन जण प्रतीक्षेत

काही पुरुषांना आपण महिला असल्याचे जाणवत असते, तर काही महिलांना पुरुष असल्याचे वाटत असते. ...

त्याने शरीरात लपवले होते ६ कोटींचे कोकेन - Marathi News | He had hidden 6 crore worth of cocaine in his body | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्याने शरीरात लपवले होते ६ कोटींचे कोकेन

Mumbai News: शरीरामध्ये तब्बल ६ कोटी २० लाख रुपयांचे कोकेन लपवत त्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे. ...

पावसाचे पाणी महामुंबई जमिनीत जिरवणार! - Marathi News | Mahamumbai will soak rain water in the ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचे पाणी महामुंबई जमिनीत जिरवणार!

समुद्रात टाकण्यात येणाऱ्या प्लॅस्टीकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी रिव्हर रिसायकल ओवाय ही संस्था काम करते. ...

मुंबई १६ तर माथेरान १४! थंडीचा कडाका कायम; २६ जानेवारीपर्यंत गारवा कायम - Marathi News | Mumbai 16 and Matheran 14 bitter cold persisted Hail continued till January 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई १६ तर माथेरान १४! थंडीचा कडाका कायम; २६ जानेवारीपर्यंत गारवा कायम

अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. ...