मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अनेक मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संशयित आरोपींची स्केचेस रेखाटून मुंबई पोलिसांना मदत करणारे स्केच आर्टिस्ट नरेश कोर्डे आता अध्यात्माच्या मार्गावर चालत आहेत. ...
७/११च्या लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींचे कबुली जबाब एकसारखेच असल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह लावले व ते पुरावे म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. ...
कमल अन्सारी, तन्वीर अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, शेख मोहम्मद अली आलम शेख, सुहेल शेख आणि जमीर शेख हे सर्व आरोपी पाकिस्तानला गेले आणि तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. ...
Maharashtra Weather Update भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रात्री ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. ...