लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
चिमुकला जगनबीर कॅन्सरशी लढा जिंकला, सलमान खाननेही 5 वर्षांपूर्वी दिलेलं वचन केलं पूर्ण - Marathi News | Salman Khan met 9 years old jaganbir who won over cancer actor kept his promise 5 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकला जगनबीर कॅन्सरशी लढा जिंकला, सलमान खाननेही 5 वर्षांपूर्वी दिलेलं वचन केलं पूर्ण

सलमान खानने काही दिवसांपूर्वी आपल्या ९ वर्षांच्या चाहत्याची भेट घेतली. ...

शिवजयंतीच्या निमित्ताने येणार शिवकालीन नाण्यांचे गॅझेटिअर!  - Marathi News | Gazetteer of chattrapati shivaji maharaj coins will come on the occasion of Shiva Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंतीच्या निमित्ताने येणार शिवकालीन नाण्यांचे गॅझेटिअर! 

स्वराज्याच्या काळात चलनात असणाऱ्या नाण्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दर्शनिका विभागाकडून लवकरच या चलनांवरचे विशेष गॅझेटिअर प्रकाशित करण्यात येणार आहे. ...

अशीही बनवाबनवी! बेस्ट कंडक्टरची शक्कल, तिकिटाऐवजी दिली झेरॉक्स  - Marathi News | Best conductor idea become fool to the passengers xerox given instead of ticket in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशीही बनवाबनवी! बेस्ट कंडक्टरची शक्कल, तिकिटाऐवजी दिली झेरॉक्स 

चौकशीत दोषी आढळल्याने केले निलंबन. ...

रेसकोर्सवर ‘थीम पार्क’चाच प्रस्ताव; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | The proposal of a theme park on the race course Information given to the High Court of the State Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेसकोर्सवर ‘थीम पार्क’चाच प्रस्ताव; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जमिनीवर ‘थीम पार्क’उभारण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ...

दोन कोटी मुंबईकरांचे जीवन ५७ हजार कर्मचाऱ्यांच्या हाती; महापालिका अपुऱ्या मॅनपॉवरने पिचली - Marathi News | Two crore mumbai people's future in the hands of 57 thousand employees of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन कोटी मुंबईकरांचे जीवन ५७ हजार कर्मचाऱ्यांच्या हाती; महापालिका अपुऱ्या मॅनपॉवरने पिचली

३७,५०० गुंतले इतर कामांत; कार्यालयांमध्ये शुकशुकाट. ...

दोन दिवसांत माहिती भरून द्या; शिक्षण उपसंचालकांच्या आदेशामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण - Marathi News | Fill the information within two days; An atmosphere of confusion in schools due to the orders of the Deputy Director of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवसांत माहिती भरून द्या; शिक्षण उपसंचालकांच्या आदेशामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण

एक तर १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचे आदेशच मुळात मुंबईतील शाळांना विलंबाने म्हणजे दोन दिवसांपूर्वी मिळाले. ...

मुंबईत १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू; पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची केली आखणी - Marathi News | 15-day curfew imposed in Mumbai; The police have planned strict security in the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू; पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची केली आखणी

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. ...

पे अँड पार्कसाठी हवी डिजिटल प्रणाली; जादा आकारणीवरील नियंत्रणासाठी शिफारस - Marathi News | Hawi Digital System for Pay and Park; Recommendations for controlling overcharging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पे अँड पार्कसाठी हवी डिजिटल प्रणाली; जादा आकारणीवरील नियंत्रणासाठी शिफारस

तक्रारी करण्यासाठी पालिकेकडे सक्षम ऑनलाइन यंत्रणा ही अस्तित्वात नाही. ...