लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
स्व-बोलीभाषेत कवी कुसुमाग्रजांना लिहा पत्र  - Marathi News | Write a letter to poet Kusumagraj in self dialect | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्व-बोलीभाषेत कवी कुसुमाग्रजांना लिहा पत्र 

'मराठी भाषेची चिंता आणि चिंतन' या विषयावर राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा. ...

कोल्हापूर येथे १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन - Marathi News | Two-day statewide convention of Shiv Sena on 16th and 17th February at Kolhapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्हापूर येथे १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन

शिवसेनेचे दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार दि, १६ व १७ आयोजित केले जाणार आहे. ...

इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी; मुंबईत विमान दाखल झाल्यानंतर धावपळ - Marathi News | bomb threat on indigo passenger running after the plane landed in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी; मुंबईत विमान दाखल झाल्यानंतर धावपळ

विमानात बॉम्ब असल्याचे पत्र विमान हवेत असताना विमान कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर विमानाला प्राधान्याने मुंबईत उतरवण्यात आले. ...

मुंबई आणि कोलकात्यात ईडीची छापेमारी, 22 ठिकाणांहून 30 कोटी रुपये जप्त - Marathi News | ED raids in Mumbai and Kolkata, Rs 30 crore seized from 22 places | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई आणि कोलकात्यात ईडीची छापेमारी, 22 ठिकाणांहून 30 कोटी रुपये जप्त

ED Raid : ज्यांची चौकशी केली जात आहे, त्यात व्यापारी आणि घोटाळ्यात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जवळच्या लोकांचा समावेश आहे. ...

काश्मीरसाठी हेलीकॉप्टर नाही, पण बँकेतून पैसे उडाले; अशी झाली फसवणूक - Marathi News | No helicopter for Kashmir, but money flies from the bank; This is how the fraud happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काश्मीरसाठी हेलीकॉप्टर नाही, पण बँकेतून पैसे उडाले; अशी झाली फसवणूक

व्यवसायिकाची बुकींगच्या नावे फसवणूक ...

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातून आर्यन प्रकाश, निलकृष्ण गजरे, दक्षेश मिश्रा यांना १०० टक्के - Marathi News | JEE Main Exam Result Declared; Aryan Prakash, Nilakrishna Gajre, Dakshesh Mishra 100 percentile from Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातून आर्यन प्रकाश, निलकृष्ण गजरे, दक्षेश मिश्रा यांना १०० टक्के

एनटीएने jeemain.nta.ac.in वर जेईई मुख्य निकाल, २०२४ डाउनलोड करण्यासाठी लिंक अपडेट केली आहे ...

पोक्सो आरोपींची रजिस्ट्री शाळांना, पालकांना उपलब्ध करू द्या - Marathi News | make the registry of posco accused available to schools parents demand of early childhood association ngo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोक्सो आरोपींची रजिस्ट्री शाळांना, पालकांना उपलब्ध करू द्या

‘अर्ली चाइल्डहुड असोसिएशन’ स्वयंसेवी संस्थेची मागणी. ...

बच्चे कंपनी खूश होणार, राणीच्या बागेत येणार नवे प्राणी... - Marathi News | children will be happy new animals will come to the rani baugh in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चे कंपनी खूश होणार, राणीच्या बागेत येणार नवे प्राणी...

राणीच्या बागेत पेंग्विननंतर आणखी नव्या प्राण्यांची मुंबईकरांना उत्सुकता असली तरी त्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ...