लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
परीक्षेत आकृती कशाने काढायची? दहावीच्या परीक्षकांमधील गोंधळ दूर करण्याची मागणी - Marathi News | How to draw a diagram in the exam teachers demand to remove confusion among 10th examinees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षेत आकृती कशाने काढायची? दहावीच्या परीक्षकांमधील गोंधळ दूर करण्याची मागणी

दहावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांमध्ये असलेला गोंधळ दहावीच्या परीक्षेआधी दूर व्हावा, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. ...

Govandi Fire News : स्थानिक आमदार, पालकमंत्री लक्ष देणार का? भीषण आगीत घरे जळून खाक, नागरिक बेघर - Marathi News | Govandi Fire News : Local MLA, Guardian Minister will pay attention? Houses burnt down in fierce fire, citizens homeless | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Govandi Fire News : स्थानिक आमदार, पालकमंत्री लक्ष देणार का? भीषण आगीत घरे जळून खाक, नागरिक बेघर

Govandi Fire News : स्थानिक आमदार, पालकमंत्री लक्ष देणार का? भीषण आगीत घरे जळून खाक, नागरिक बेघर ...

स्पेशल स्कूलच्या मुलांच्या पिकनिकला जॉय संस्थेचे सहकार्य  - Marathi News | Support of JOY organization for special school children's picnic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पेशल स्कूलच्या मुलांच्या पिकनिकला जॉय संस्थेचे सहकार्य 

विविध जाती धर्मातील दिव्यांग आणि इतर डीसएबल अशी एकूण सहा ते चौदा वयोगटातील ८५ मुलं शिकतात. ...

आता वृक्षांवर नाही चालणार सरसकट कुऱ्हाड - Marathi News | Now the ax will not work on the trees in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता वृक्षांवर नाही चालणार सरसकट कुऱ्हाड

पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. ...

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग झाले ठाकठीक, यावर्षी वाचले १५० कोटी - Marathi News | 150 crores have been saved this year, East and West Expressway has been repaired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग झाले ठाकठीक, यावर्षी वाचले १५० कोटी

शनिवारी सर्व प्रशासकीय विभागात आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ...

डीजीसीएकडून एअर इंडियाला कारणे दाखवा नोटिस; व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूचे प्रकरण - Marathi News | show cause notice to air india from dgca case of death of old man due to lack of wheelchair in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीजीसीएकडून एअर इंडियाला कारणे दाखवा नोटिस; व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूचे प्रकरण

येत्या ७ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश डीजीसीएने एअर इंडिया कंपनीला दिले आहेत.  ...

रक्तदानाचे प्रणेते श्रीधर देवलकर सन्मानित, ऑनलाईन काव्य स्पर्धेत ठरले यशस्वी मानकरी   - Marathi News | Blood Donation Pioneer Sridhar Devalkar Honored, Winner of Online Poetry Competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्तदानाचे प्रणेते श्रीधर देवलकर सन्मानित, ऑनलाईन काव्य स्पर्धेत ठरले यशस्वी मानकरी  

कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय सभागृहात स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.  ...

मुंबईकरांनो, प्रवासाचे नियोजन केले का? रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर असणार मेगाब्लॉक - Marathi News | mumbai mega block 18 february 2024 on central and harbor line know all the details  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, प्रवासाचे नियोजन केले का? रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर असणार मेगाब्लॉक

रविवारी १८ फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...