लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता मेल, एक्स्प्रेसचे टॉयलेट होणार दुर्गंधीमुक्त - Marathi News | Now Mail, Express toilets will be odor-free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेल, एक्स्प्रेसचे टॉयलेट होणार दुर्गंधीमुक्त

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या एक्स्प्रेसमध्ये असलेल्या बायो-टॉयलेट प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यात येणार आहे. यासाठी लोअर परळ कार्यशाळा परिसरात ३ लाख लिटर क्षमतेचा अॅनएरोबिक मायक्रोबियल इनोक्युलम (बॅक्टेरिया) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ...

खड्ड्यात पडल्याने कॅबचालकाच्या बरगड्या तुटल्या, अंतर्गत दुखापतीमुळे प्लीहा काढण्याची वेळ - Marathi News | Cab driver's ribs broken after falling into a pothole, internal injuries require spleen removal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यात पडल्याने कॅबचालकाच्या बरगड्या तुटल्या, अंतर्गत दुखापतीमुळे प्लीहा काढण्याची वेळ

Mumbai Accident News:   बोरीवली पूर्वेकडील कार्टर रोड क्रमांक ७ येथे रस्ते दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून कॅब चालक परमानंद मौर्या (४६, रा. स्टार प्लाझा इमारत, कार्टर रोड) पडून गंभीर जखमी झाल्याची घटना २८ डिसेंबर २०२५ ला घडली. परमानंद यांच्या चा ...

पालिकेत ५५ टक्के नवीन सदस्य, नागरी समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी अनुभवी नगरसेवक, नेत्यांचे मार्गदर्शन ठरणार मोलाचे - Marathi News | 55 percent new members in the municipality, guidance from experienced corporators and leaders will be valuable in solving civic problems and issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेत ५५ टक्के नवीन सदस्य, प्रश्न सोडविण्यासाठी अनुभवी नगरसेवकांचे मार्गदर्शन ठरणार मोलाचे

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांत ५५ टक्क्यांहून अधिक नगरसेवक प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी सभागृहात निम्म्यापेक्षा जास्त नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सभागृहातील अनुभवी नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली तरुण आणि सुशि ...

४०० मीटरच्या प्रवासासाठी टॅक्सी चालकाने घेतले तब्बल १८ हजार भाडे, अमेरिकेतील महिलेच्या पोस्टनंतर चालकाला अटक - Marathi News | Taxi driver charged Rs 18,000 for a 400-meter journey, driver arrested after American woman's post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०० मीटरच्या प्रवासासाठी टॅक्सी चालकाने घेतले तब्बल १८ हजार भाडे, चालकाला अटक

Mumbai Crime News: केवळ ४०० मीटरच्या प्रवासासाठी तब्बल १८ हजार रुपये भाडे घेतले तर तुमचा नक्कीच संताप होईल ना? असाच प्रकार अर्जेंटिना अरियानो या अमेरिकेतील महिलेच्या बाबत मुंबईत घडला. ...

कर्जाच्या नादात गमावले ११.५० कोटी, घाटकाेपरच्या व्यावसायिकाची फसवणूक; महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Ghatkopar businessman cheated, lost Rs 11.50 crore in loan scam; Case registered against three including woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जाच्या नादात गमावले ११.५० कोटी, घाटकाेपरच्या व्यावसायिकाची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा

Crime News: २०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून घाटकोपरच्या व्यावसायिकाची ११.५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी व्यावसायिक हितेश अजमेरा (५२) यांच्या तक्रारीनुसार पंतनगर पोलिसांनी स्वतःला भोजपुरी अभिनेत्री असल्याचे भासवणाऱ्य ...

रणजी करंडक : मोहित अवस्थीचा भेदक मारा, शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईची पकड - Marathi News | Ranji Trophy: Mohit Awasthi's penetrating strike, Mumbai's grip in the last league match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : मोहित अवस्थीचा भेदक मारा, शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईची पकड

Ranji Trophy, Mumbai Vs Delhi:   बलाढ्य मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गुरुवारी कट्टर प्रतिस्पर्धी दिल्ली संघाविरूद्ध पहिल्याच दिवशी पकड मिळवली. दिल्लीचा पहिला डाव ७६.४ षटकांत २२१ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबईने पहिल्या दिव ...

Ranji Trophy : सरफराजसह मुशीर खानवर मास्क घालून मैदानात उतरण्याची वेळ, जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | Sarfaraz Khan Musheer wear masks during Ranji Trophy match between Mumbai vs Delhi at BKC This Is The Reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : सरफराजसह मुशीर खानवर मास्क घालून मैदानात उतरण्याची वेळ, जाणून घ्या त्यामागचं कारण

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात चक्क मास्क घालून मैदानात उतरले मुंबईकर  ...

Mumbai Traffic: मोठी बातमी! येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील वाहतूक नियम बदलणार; दंडासोबत थेट वाहन जप्तीची कारवाई होणार  - Marathi News | Mumbai Traffic Rules 2026: Big news! Traffic rules in Mumbai will change from February 1st; Along with fines, there will be direct action of confiscation of vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईतील वाहतूक नियम बदलणार; दंडासोबत थेट वाहन जप्तीची कारवाई ह

Mumbai Traffic Rules 2026: मुंबईकरांचा प्रवास आता सुसाट! मुंबई पोलिसांनी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी घातली आहे. सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ दरम्यान नवीन नियम लागू. सविस्तर वाचा. ...