मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Rain वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाचे सर्वाधिक प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाचा अंदाज राहील. ...
Mumbai Municipal Election: यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसनेही या युतीत सहभागी व्हावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. ...
पूर्व द्रुतगती महामार्गावरून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर जाण्यासाठी घाटकोपर डेपो या मार्गाने जाता येते तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) पुलाखालून डावे वळण घेऊन गांधीनगर येथून ‘एलबीएस’ मार्गावर पोहोचता येते. ...
दादर ते भायखळादरम्यान पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी करी रोड आणि चिंचपोकळी पूल आहेत. हे पूल मध्य रेल्वे मार्गांवरून जात असून, ते जीर्ण झाल्याने देखभालीची आवश्यकता आहे. ...