लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सकाळी कॉलेजला आली अन् गेटवरच कोसळली; रुग्णालयात नेताच २० वर्षीय तरुणीला मृत केलं घोषित - Marathi News | 20 year old girl dies after collapsing near college entrance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सकाळी कॉलेजला आली अन् गेटवरच कोसळली; रुग्णालयात नेताच २० वर्षीय तरुणीला मृत केलं घोषित

कांदिवलीतील २० वर्षीय तरुणी महाविद्यालयाच्या गेटवरच कोसळली होती. ...

मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती? - Marathi News | Polycab Founder Inder Jaisinghani's Journey from mumbai Lohar Chawl to Billionaire Status | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?

Inder Jaisinghani : मुंबईतील चाळीत जन्मलेल्या एक व्यक्ती आज १ लाख कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. तुम्ही देखील तुमच्या घरात या कंपनी वस्तू नक्की वापरत असाल. ...

आला सणावाराचा महिना, मंदिरांमध्ये तयारीची लगबग - Marathi News | The month of festivals has arrived, preparations are in full swing in temples | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आला सणावाराचा महिना, मंदिरांमध्ये तयारीची लगबग

सण-वार, व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावणाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने शहर आणि उपनगरातील धार्मिक स्थळे भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणार आहेत. ...

मुंबईत महिला, मुली अजूनही असुरक्षितच! ‘पोलिस दीदी’मुळे अत्याचाराला फुटतेय वाचा - Marathi News | Women, girls still unsafe in Mumbai! Read: Violence erupts due to 'Police Didi' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महिला, मुली अजूनही असुरक्षितच! ‘पोलिस दीदी’मुळे अत्याचाराला फुटतेय वाचा

गेल्या सहा महिन्यांत महिलांसंबंधित साडेतीन हजार गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. ...

केबल स्टेड पुलाचे उद्घाटन कधी? पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विद्यापीठ चौकात कोंडीचा प्रश्न गंभीर - Marathi News | When will the Cable Stead Bridge be inaugurated? The problem of traffic jam at Vidyapeeth Chowk on the Western Express Highway is serious. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केबल स्टेड पुलाचे उद्घाटन कधी? पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विद्यापीठ चौकात कोंडीचा प्रश्न गंभीर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘एससीएलआर’ रस्त्याचे सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला आहे. ...

...हा तर यमलोकी जाण्याचा मार्ग! मुंबई-अहमदाबाद मार्गावर तब्बल २० हजार खड्डे - Marathi News | ...This is the way to Yamaloki! As many as 20,000 potholes on the Mumbai-Ahmedabad route | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...हा तर यमलोकी जाण्याचा मार्ग! मुंबई-अहमदाबाद मार्गावर तब्बल २० हजार खड्डे

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. ...

महापालिका कर्मचारी असल्याचे भासवले; बोगस कर्मचाऱ्यांचा बँकेला ६३ लाखांचा गंडा - Marathi News | Pretending to be municipal employees; Bogus employees defraud bank of Rs 63 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका कर्मचारी असल्याचे भासवले; बोगस कर्मचाऱ्यांचा बँकेला ६३ लाखांचा गंडा

महापालिका कर्मचारी असल्याचे भासवत चौघांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी एमआयडीसी शाखेतून कर्ज घेत त्याची परतफेड न करता ६२ लाख ८१ हजार ५३१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. ...

जलवाहिन्यांभोवतीचे अतिक्रमण चिंताजनक; खासगी जमिनींवर मोठ्या प्रमाणात विकासकामे - Marathi News | Encroachment around waterways is worrisome; large-scale development work on private lands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिन्यांभोवतीचे अतिक्रमण चिंताजनक; खासगी जमिनींवर मोठ्या प्रमाणात विकासकामे

अतिक्रमणांपासून जमिनीच्या संरक्षणासाठी पालिका या परिसरातील हद्द निश्चिती करणार आहे. त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणार आहे. ...