लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सुट्टीत मामाच्या गावाला जायचं कसं? रेल्वेचे तिकीट मिळेना... - Marathi News | Couldnt get a train ticket As soon as the reservation started full within 3 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्टीत मामाच्या गावाला जायचं कसं? रेल्वेचे तिकीट मिळेना...

रेल्वेचे आरक्षण सुरू होताच ३ मिनिटांतच फुल्ल ...

सई ताम्हणकर ते संतोष जुवेकर; 'रंगकर्मी धुळवड २०२५' मध्ये मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण - Marathi News | Marathi actors and celebrities celebrated holi at rangkarmi dhulwad 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर ते संतोष जुवेकर; 'रंगकर्मी धुळवड २०२५' मध्ये मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण

रंगांची उधळण, संगीत, धमाल, नृत्य, मजामस्ती या सगळ्याचा त्यांनी एकत्र येत आनंद लुटला ...

आमचे दाराशी आहे शिमगा...! 'प्रेमाची गोष्ट' फेम सागर-मुक्ताने माहिम कोळीवाड्यात साजरी केली होळी - Marathi News | premachi goshta fame actors raj hanchanale and swarda thigale celebrated holi in mahim koliwada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमचे दाराशी आहे शिमगा...! 'प्रेमाची गोष्ट' फेम सागर-मुक्ताने माहिम कोळीवाड्यात साजरी केली होळी

पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसली मुक्ता, तर राजवरही खिळल्या नजरा ...

"दादर स्थानकावर महिलांच्या डब्यात त्याने माझ्या..."; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग - Marathi News | marathi actress aditi pohankar recalled incident where she faced sexual harassment at in local train | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"दादर स्थानकावर महिलांच्या डब्यात त्याने माझ्या..."; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात लहान शाळकरी मुलं येऊ शकतात पण एकाने... ...

धारावीनंतर आणखी एक मोठा प्रकल्प अदानी समूहाकडे; ३६,००० कोटींची लागली बोली - Marathi News | gautam adani group wins bid for rs 36000 crore project in mumbai after dharavi project | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धारावीनंतर आणखी एक मोठा प्रकल्प अदानी समूहाकडे; ३६,००० कोटींची लागली बोली

Adani Group Wins Big: गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने मुंबईतील एका मोठ्या गृहनिर्माण-विकास प्रकल्पाची बोली जिंकली आहे. समूहाची अदानी प्रॉपर्टीज लिमिटेड हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. ...

मुलाखती देताना संयम बाळगा; अबू आझमींना औरंगजेबावरील वक्तव्यावरून न्यायालयाचा इशारा - Marathi News | Dont speak irresponsibly Court warns SP MLA Abu Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाखती देताना संयम बाळगा; अबू आझमींना औरंगजेबावरील वक्तव्यावरून न्यायालयाचा इशारा

न्यायालयाने आझमी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ...

महाराष्ट्र, कोकणासाठी ६२ होळी विशेष गाड्या! मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर दरम्यानही विशेष फेऱ्या - Marathi News | 62 special trains for Maharashtra and Konkan on the occasion of Holi; Special trains also between Mumbai-Nagpur and Pune-Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र, कोकणासाठी ६२ होळी विशेष गाड्या! मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर दरम्यानही विशेष फेऱ्या

Holi Special Trains News: देशात एकूण १८४ होली स्पेशल चालविण्यात येणार असून, त्यातील ६२ रेल्वे गाड्या महाराष्ट्रात धावणार आहेत. ...

जगातील सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा नंबर घसरला! असं कसं झालं? - Marathi News | Mumbai Ranked 14th Best Food City In The World | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगातील सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा नंबर घसरला! असं कसं झालं?

Mumbai Best Food City In The World: भारताची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे. इथे नाक्या-नाक्यावर एखादा हटके पदार्थ चाखायला मिळतो आणि त्याची थेट जगही दखल घेते. ...