लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईच्या स्वच्छतेसाठी कोणीच पुढे येईना; निविदा प्रक्रियेला सहाव्यांदा मुदतवाढ देण्याची पालिकेवर नामुष्की - Marathi News | the municipality for extending the tender process for the sixth time worth rs 1400 crores for cleaning slums in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या स्वच्छतेसाठी कोणीच पुढे येईना; निविदा प्रक्रियेला सहाव्यांदा मुदतवाढ देण्याची पालिकेवर नामुष्की

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी १४०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. ...

सव्वा तासात महाकाय गर्डरची मोहीम फत्ते; कोस्टल रोडवरून वरळी सी लिंकवर प्रवास लवकरच - Marathi News | the bmc succeeded in installing the first giant girder connecting the coastal road and the bandra worli sea link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वा तासात महाकाय गर्डरची मोहीम फत्ते; कोस्टल रोडवरून वरळी सी लिंकवर प्रवास लवकरच

कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारा पहिला महाकाय गर्डर (बो आर्क स्ट्रिंग) बसविण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले. ...

पुलाचा खर्च २.५ कोटींनी वाढला; नाहूर पूल ठरतोय पालिकेपुढील मोठी डोकेदुखी  - Marathi News | the cost of the bridge increased by 2.5 crores nahur bridge is becoming a difficult task for the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुलाचा खर्च २.५ कोटींनी वाढला; नाहूर पूल ठरतोय पालिकेपुढील मोठी डोकेदुखी 

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर मुंबई महापालिकेने नाहूर रेल्वे मार्गावरील पुलाचे काम हाती घेतले आहे. ...

जलवाहिनीची जोडणी; कांदिवलीत ‘पाणीबाणी’, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन  - Marathi News | water shortage in kandivali because of aqueduct connection municipality's appeal to use water sparingly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिनीची जोडणी; कांदिवलीत ‘पाणीबाणी’, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन 

जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ...

पालिका इंजिनीअर्सची कार्यशाळा! दर्जेदार रस्ते बनवण्याचे आयआयटी देणार शास्त्रशुद्ध प्रशिक्षण - Marathi News | workshop of municipal engineers iits will provide scientific training to build quality roads in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका इंजिनीअर्सची कार्यशाळा! दर्जेदार रस्ते बनवण्याचे आयआयटी देणार शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

आयआयटी या अभियंत्यांची २७ एप्रिलला कार्यशाळा घेणार आहे.   ...

‘स्वच्छ मुंबई’साठी नवे आयुक्तही रस्त्यावर - Marathi News | New Commissioner for 'Clean Mumbai' is also on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्वच्छ मुंबई’साठी नवे आयुक्तही रस्त्यावर

‘डीप क्लीन’ मोहिमेत भूषण गगराणी सहभागी होणार ...

उत्तर पश्चिममध्ये मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटलची गरज - Marathi News | Need of multi specialty equipped hospital in North West | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिममध्ये मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटलची गरज

मुंबई महानगर पालिकेने मल्टी स्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटल येथे सुरू करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी लोकमतला सांगितले. ...

समाजातील अपरिचित नायकांचा 'एम्पल मिशन अवॉर्ड्स ऑफ इंस्पिरेशेन'ने सन्मान - Marathi News | Unsung heroes of society honored with 'Ample Mission Awards of Inspiration' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजातील अपरिचित नायकांचा 'एम्पल मिशन अवॉर्ड्स ऑफ इंस्पिरेशेन'ने सन्मान

संजीवनी वर्ल्ड स्कूलमध्ये आयोजित केलेल्या २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील असामान्य व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. ...