शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सुट्टीत फिरायला गेले अन् घर साफ झाले! ५ महिन्यांत मुंबईत घरफोडीचे ५३१  गुन्हे दाखल

मुंबई : अपात्र झोपडीधारकांचे धारावीबाहेर पुनर्वसन होणार; माहिती अधिकारात बाब उघड 

मुंबई : विक्रोळी पुलाला पावसाचा ब्रेक; पश्चिमेकडील रस्त्यांची कामे, अनधिकृत दुकानांमुळे विलंब

मुंबई : पॉड टॅक्सीच्या निविदांना पुन्हा मुदतवाढ; प्रकल्पासाठी १ हजार १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

मुंबई : पालिकेच्या ४ मार्केटमध्ये सौरऊर्जेचा प्रकाश; वीज बिलामध्ये मोठी बचत शक्य

मुंबई : घरांच्या भाववाढीत मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर; नाइट फ्रँक कंपनीकडून सर्वेक्षण प्रसिद्ध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत धारावीचा मुद्दा पेटणार? पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला डेअरीचा बळी

मुंबई : बॅरिकेड्स हटवले, आता वाहने न्या सुसाट; मेट्रो ३ मार्गिकेवरील अडथळे अखेर दूर 

मुंबई : बटरस्कॉच आइस्क्रीममध्ये सापडले चक्क मानवी बोट! डॉक्टरची पोलिस ठाण्यात धाव; कंपनीवर गुन्हा दाखल

मुंबई : शिक्षण विरोधी उमेदवारांच्या विरोधात आमची लढाई -कपिल पाटील