शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट; पहिल्या ४ दिवसांत उत्तर मार्गिकेवरून ८० हजार वाहनांचा प्रवास

मुंबई : पावसाची 'शाळा' उघडणार, २० जूनला सुट्टी संपणार; मुंबईकरांना मिळेल दिलासा; IMDचा अंदाज

मुंबई : धूमस्टाईल 'रायडर्स' रडारवर ; ५२ जणांवर दोन गुन्हे दाखल; तब्बल ३४ दुचाक्या हस्तगत

मुंबई : बोरिवली येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक बनलाय भिकरी गर्दुल्यांचा अड्डा

मुंबई : मुलांपर्यंत साने गुरुजी पोहोचविण्यात अयशस्वी ठरत आहोत - डॉ. भालचंद्र मुणगेकर 

मुंबई : मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी

मुंबई : बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्...; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप

पुणे : Maharashtra Rain: राज्यात पुढील आठवड्यापासून पाऊस बरसणार! मुंबईत उद्यापासून धो-धो

मुंबई : MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल

मुंबई : एसएमएस त्वरित येतो,पण लाइट काही येत नाही? यंदा पावसाळ्यात वीज कंपन्या सज्ज