शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

व्यापार : ₹१८० कोटींचे ३ अपार्टमेंट्स; व्यावसायिकानं प्रत्येक स्क्वेअर फीटसाठी दिले १.१३ लाख, कुठे झाली डील?

मुंबई : ‘ओटीपी’द्वारे मालकाच्या बँक खात्यातून ३० लाख रुपये हडप; इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : मनपा मुख्यालयाची सुरक्षा होणार भक्कम; प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, लवकरच बॅग स्कॅनरही 

मुंबई : 'व्हीआयपी संस्कृती फोफावता कामा नये'; आदित्य ठाकरेंचे कारवाईसाठी पालिका आयुक्तांना पत्र

मुंबई : मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा दणका; ४४ कोटी रुपयांची दंडवसुली 

व्यापार : दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या

मुंबई : नवीन प्रशस्त मरिन ड्राइव्हची पर्यटकांना भुरळ; ‘क्वीन नेकलेस’चे विलोभनीय दृश्य पाहता येणार

मुंबई : मध्य रेल्वे ९२० विशेष गाड्या चालवणार

मुंबई : जेजेमध्ये कला, डिझाईन, आर्किटेक्चरवर पाच नवे अभ्यासक्रम

फिल्मी : 'वन्यजीव चित्रपट निर्मितीसाठी भारत अतिशय योग्य'