शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : बोरिवलीचा डॉ.शामा प्रसाद मुखर्जी चौक मनपाने रेलिंग टाकून केला बंदिस्त

मुंबई : आता ‘दीवार’ रोखणार दरडी; झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू

मुंबई : ‘रमाबाई आंबेडकरनगर’साठी तीन कंपन्यांच्या निविदा; पुनर्विकासासाठी कंत्राटदार नेमणार

मुंबई : शहरात परवडणाऱ्या नव्हे, महागड्या घरांना मागणी; चालू वर्षात एकूण ४१ हजार ५९० घरांची विक्री

मुंबई : गोखले-बर्फीवाला पूल १ जुलैपासून खुला? पालिकेकडून दोन्ही पुलांच्या जोडणीची मोहीम फत्ते 

मुंबई : आनंदराव अडसूळ यांना पत्नी शोक

मुंबई : रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये; लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस

मुंबई : फूड ट्रकमुळे शहरात वाढतेय वाहतूककोंडी; कारवाई करण्याची आहार संघटनेची मागणी

मुंबई : मुंबई शहर, उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पिसे उदंचन केंद्रात बिघाड, १३ पंप बंद

मुंबई : पदवी परीक्षांचे निकाल रोडावलेले; बी.ए., बी.कॉम., बीएस्सीचे निकाल ३० ते ४० टक्क्यांपेक्षा कमी