शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : अटल सेतूच्या रॅम्पला तडे; पाच महिन्यांतच भेगा पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

मुंबई : .. तर मुंबईच्या विकासाचा आणि सुंदरतेचा वेग नक्की वाढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

महाराष्ट्र : अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे; नाना पटोले पुलावर पोहोचले, सरकारला घेरले

मुंबई : कार्यवाहीसाठी एमपीसीबी आणखी मुदत मागू शकत नाही; हायकोर्टाची टिप्पणी

मुंबई : नालेसफाईत २८० कोटींची ‘सफाई’: रवी राजा ; वडाळा परिसरातील नाले अजूनही तुंबलेलेच

मुंबई : दहिसर-भाईंदर लिंक रोड रखडला; महापालिकेला विविध प्राधिकरणांकडून परवानग्यांची प्रतीक्षा

रत्नागिरी : Ratnagiri: परशुराम घाटात संरक्षण भिंत कोसळली, महामार्गाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे

मुंबई : मेट्रो ‘२ अ’, ‘७’ वर २४ फेऱ्यांची भर; नवीन गाडीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : विमानात रोखले म्हणून ती कर्मचाऱ्यालाच चावली; महिलेविरोधात गुन्हा दाखल 

मुंबई : जवळपास १७ लाख खर्चूनही वधूला लग्नास नकार; नवरदेवासह सहा जणांवर पोलिसात गुन्हा