शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडीधारकांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; सुनील प्रभू यांची वनमंत्र्याकडे मागणी

मुंबई : गोराईच्या स्पीड बोट व्यवसायिकाला लुबाडले; तोतया पोलिसांनी अरेस्ट वॉरंट, न्यायालयाचे पत्रही पाठवले

मुंबई : VIDEO: मुंबईतले खड्डे अन् 'पुष्पा-२' गाण्याची 'ती' स्टेप; व्हिडिओ तुफान व्हायरल; कमेंट्सचा 'पाऊस'!

मुंबई : Mumbai Traffic Update: मुंबईत संततधार, ट्राफिक जाम; पोलिसांनी शेअर केली यादी; आज 'हे' रस्ते टाळा!

मुंबई : मृत्यूच्या दारातले ते ८० तास पुणे मुंबई शिवनेरी बस प्रवास अन् १६ तास रस्त्यावर बेवारस

मुंबई : बिल्डरला द्यावा लागणार पैशांचा हिशेब! पैसे वळते करण्याला चाप, तीन स्वतंत्र बँक खाती आवश्यक 

मुंबई : मेट्रो १ खरेदी प्रक्रिया रद्द! एमएमआरडीएच्या अहवालानंतर सरकारचा निर्णय

मुंबई : अंधेरी-चर्चगेट, गोरेगाव-पनवेल रोजची कसरत; रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज

मुंबई : ‘केईएम’च्या शववाहिन्या चालकांअभावी गॅरेजमध्ये; दीड महिन्यापासून सेवा बंद असल्याने परवड

मुंबई : आइस्क्रीममधील बोटाचा तुकडा कारखान्यातील कामगाराचाच; डीएनए अहवालातून स्पष्ट