मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
sheti mahamandal jamin महामंडळाची जमीन मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा यापूर्वी शासन आदेश पारित झाला होता. त्यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून जेलभरोचा इशारा देण्यात आला आहे. ...
Mumbai Hit and Run Case: मुंबईच्या मालाड परिसरातून 'हिट अँड रन'ची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका वेगवान कारने आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलाला चिरडलं, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
Konkan Railway Special Train For Maha Shivratri 2026: महाशिवरात्री २०२६ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Navi Mumbai News: नवी मुंबईतील करावे गावाजवळ मद्यधुंद इनोव्हा चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. कारमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांचे ओळखपत्र सापडल्याने खळबळ. वाचा सविस्तर. ...