शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : म्हाडाच्या ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद, १७३ दुकानांच्या यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरते देकारपत्र 

फिल्मी : फक्त सिनेमात फिल्मी न्याय मिळेल! वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

मुंबई : आता मरीन लाईन्स नव्हे 'मुंबादेवी', सात रेल्वे स्टेशनची नावे बदलणार, विधान परिषदेत ठराव मंजूर

मुंबई : महिलेला चिरडलं, गर्लफ्रेंडला ४० फोन; वरळी 'हिट अँड रन'ची संपूर्ण केस

मुंबई : Mumbai Hit and Run Case: वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेला १० लाखांची मदत करा; काँग्रेस आमदाराची मागणी

मुंबई : माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या हस्ते पिकलबॉल अहवालाचे अनावरण

मुंबई : Mihir Shah Hit and Run Case: मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला अखेर शहापूरमधून केली अटक

मुंबई : ...तर खाली उडी मारेन! मंत्रालयात खळबळ, चौथ्या मजल्याच्या खिडकीवर चढून इसमाची धमकी

मुंबई : वसंत मोरेंची ठाकरे गटात घरवापसी; पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, “भविष्यात पुणे शहरात...”

मुंबई : एलएलबी, बीएड अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; अंतिम यादी १५ जुलैला जाहीर होणार