शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी आज

मुंबई :  वरळी हिट अँड रन प्रकरण : तपासासाठी १८ टीम, ३० ते ३५ जणांचा जबाब

मुंबई : परवानगी नाकारलेल्या नव्या मेडिकल कॉलेजबाबतच्या त्रुटी दूर करणार

मुंबई : अंध विद्यार्थ्यांसाठी काय पावले उचलली? प्रतिज्ञापत्र सादर करा : उच्च न्यायालय

मुंबई : एअर इंडियामुळे माझ्याकडे कपडे नाहीत! अमेरिकेहून आलेली महिला विमान कंपनीवर संतप्त

मुंबई : रोहिंग्या, बांगलादेशी शब्दांमुळे भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

मुंबई : पाऊस थांबला, पण लोकल विलंबानेच; मध्य रेल्वे म्हणते केवळ ५ मिनिटे उशीर

मुंबई : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहाला अटक; मित्राने फोन चालू करताच सापडला

मुंबई : अतिवृष्टीनंतर सुस्थितीतील रस्त्यांसाठी  महानगरपालिका ‘अलर्ट मोडवर’

मुंबई : म्हाडाच्या ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद, १७३ दुकानांच्या यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरते देकारपत्र