लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विशेष लेख: वकिलांना ग्राहक कायद्यातून सूट देणे न्याय्य? - Marathi News | Exemption of lawyers from consumer law justified? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: वकिलांना ग्राहक कायद्यातून सूट देणे न्याय्य?

ज्ञानावर आधारलेली सेवा देताना त्या सेवेचे मूल्य आकारले जाते. अशा सेवादाराशी ग्राहकांचे संबंध मालक-नोकर असे नक्की नसतात ! ...

नव्या मोनोसाठी दोन महिने थांबा, चाचणीनंतर सेवेत, २ हजार कि.मी चालवून आढावा घेणार - Marathi News | in mumbai after trail in the next two months the new mono rail are in service of passengers will review after driving 2 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या मोनोसाठी दोन महिने थांबा, चाचणीनंतर सेवेत, २ हजार कि.मी चालवून आढावा घेणार

चेंबूर ते संत गाडगे महाराजचौक या मोनो रेल्वेमार्गासाठी दाखल झालेल्या नव्या गाडीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. ...

वृद्ध नागरिकांच्या अत्याचार, अपमान घटनांमध्ये वाढ; हेल्पएज इंडिया'च्या सर्वेक्षणातून माहिती उघड - Marathi News | in mumbai increase in incidents of abuse humiliation of elderly citizens revealed by helpage india survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृद्ध नागरिकांच्या अत्याचार, अपमान घटनांमध्ये वाढ; हेल्पएज इंडिया'च्या सर्वेक्षणातून माहिती उघड

वृद्ध नागरिकांवर होणारा अत्याचार चिंतेचा वाढता विषय आहे. ...

३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास फीचा पूर्ण परतावा; शिक्षण संस्थांना 'यूजीसी'च्या सूचना - Marathi News | in mumbai full refund of fees if admission is canceled by september 30 ugc instructions to educational institutions regarding fees refund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास फीचा पूर्ण परतावा; शिक्षण संस्थांना 'यूजीसी'च्या सूचना

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क परताव्याबाबतचे धोरण 'यूजीसी'ने १२ जून रोजी जाहीर केले. ...

रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ, धारावीतील घटना; 'सीसीटीव्ही'द्वारे तपास - Marathi News | in mumbai dharavi incident caused by throwing an infant body found on the side of the road investigation by cctv | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ, धारावीतील घटना; 'सीसीटीव्ही'द्वारे तपास

धारावीत अनोळखी व्यक्तीने रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ उडाली आहे. ...

धारावी पुनर्विकासासाठी सगळ्यांना पात्र ठरवा; वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य, सीईओंची घेतली भेट - Marathi News | in mumbai make everyone eligible for dharavi redevelopment project says congress mp varsha gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकासासाठी सगळ्यांना पात्र ठरवा; वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य, सीईओंची घेतली भेट

सद्यःस्थितीत कैला जाणारा पात्र-अपात्रतेचा सर्व्हे बळाने केला जात असल्याने रहिवाशांनी तो हाणून पाडल्याचे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...

ऑनलाइन गुंतवणूक करताय सावधान ! मुंबईत ५ महिन्यांत ३५५ गुन्हे, दोघे जेरबंद - Marathi News | in mumbai online fraud 355 crimes in just 5 months two fraudsters arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन गुंतवणूक करताय सावधान ! मुंबईत ५ महिन्यांत ३५५ गुन्हे, दोघे जेरबंद

गेल्या पाच महिन्यांत ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीचे सर्वाधिक ३५५ गुन्हे नोंद झाले आहेत. ...

मेट्रो स्थानकांच्या नावांची विक्री; ३६ कोटींची कमाई, ५ वर्षांसाठी कंपन्यांना नावांचे अधिकार - Marathi News | in mumbai sells of metro 2 station names rights 36 crore revenue naming rights for 5 years to signpost company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकांच्या नावांची विक्री; ३६ कोटींची कमाई, ५ वर्षांसाठी कंपन्यांना नावांचे अधिकार

पाच वर्षांसाठी नावांच्या अधिकार विक्रीतून ही रक्कम मिळाली आहे.  ...