लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी एक तास; पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर - Marathi News | in mumbai western express highway one hour for a 15 minute journey the problem of traffic congestion is serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी एक तास; पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहीसर दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ...

'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय? - Marathi News | Actress Alia Bhatt became a writer published her first book ed finds her home book | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

आलिया भटने स्वतःचं पुस्तक लॉंच केलं असून मुंबईत त्याचा ग्रँड इव्हेंट आयोजित करण्यात आला होता (alia bhat) ...

पावसाअभावी धरणक्षेत्रे तहानलेली! मुंबईकरांवरील पाणीसंकट गडद होण्याची भीती   - Marathi News | dam areas thirsty for lack of rain fear of deepening water crisis in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाअभावी धरणक्षेत्रे तहानलेली! मुंबईकरांवरील पाणीसंकट गडद होण्याची भीती  

मुंबईत वरुणराजाने उघडीप दिली असली, तरी मुंबईला पाणीपुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मात्र तो तुरळक बरसतो आहे. ...

पाण्याच्या नियोजनाचा बोजवारा; उंच टॉवरमध्ये राहणाऱ्यांना पाणीसुख; काही भागात ठणठणाट  - Marathi News | in mumbai burden of water planning in this year water crisis of ten percent water reduction in beginning of june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याच्या नियोजनाचा बोजवारा; उंच टॉवरमध्ये राहणाऱ्यांना पाणीसुख; काही भागात ठणठणाट 

भारताची आर्थिक राजधानी, आंतरराष्ट्रीय शहर अशी बिरुदावली मुंबई महानगराच्या पुढेमागे लावली जाते. ...

होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ - Marathi News | Increase in custody of hoarding incident accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ

या दोघांना गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ८ जून रोजी गोव्यातून अटक केली होती. ...

पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल! - Marathi News | Dilemma for Mumbaikars during rainy season BMCs objective of concretizing the roads fail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची कोंडी होणार असून, नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असा दावा भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे.  ...

जाहिरात हक्क आणि अन्य माध्यमातून मध्य रेल्वेची १७ कोटी रुपयांची कमाई - Marathi News | 17 crore revenue of Central Railway through advertising rights and other means | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाहिरात हक्क आणि अन्य माध्यमातून मध्य रेल्वेची १७ कोटी रुपयांची कमाई

अमर शैला, मुंबई : मध्य रेल्वेने दोन महिन्यात प्रवासी तिकीटांव्यतिरिक्त अन्य माध्यमातून विक्रमी असा १७ कोटी रुपयांचा महसूल मिळविला ... ...

"अदानी समूह केवळ विकासक"; कोट्यवधींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत कंपनीचे स्पष्टीकरण - Marathi News | Dharavi land from the state government is not to the Adani group but to the Dharavi Redevelopment Project Company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अदानी समूह केवळ विकासक"; कोट्यवधींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत कंपनीचे स्पष्टीकरण

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीला भूखंड हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती अदानी समूहाने दिली आहे. ...