लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर - Marathi News | Daya Nayak promoted to ACP 2 days before retirement, will retire on Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नावे ८७ एन्काउंटर आहेत. ...

बॉलिवूड अभिनेत्याला SBI कडून मिळतात दरमहा १८ लाख ९० हजार रुपये, काय केलाय जुगाड? - Marathi News | Abhishek Bachchan Lease Juhu Property To SBI Earns 1890000 Monthly | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्याला SBI कडून मिळतात दरमहा १८ लाख ९० हजार रुपये, काय केलाय जुगाड?

अभिनेत्यानं नेमकं काय केलंय, तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | car with dog on drivers seat causes traffic jam in Mumbai Lokhandwala viral video sparks debate Gaadi aaj tera bhai chalayega | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर रस्त्यात पार्किंग, स्टेअरिंगवर कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल

अंधेरी लोखंडवाला येथील मार्केट परिसरात एका कार चालकानं भर रस्त्यात कार पार्क केल्यानं वाहतूककोंडी झाल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. ...

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Mumbai Water Cut News: BMC Announces 14-Hour Water Cut In Bandra, Khar For Valve Replacement Work At Pali Hill Reservoir On July 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Supply News: आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे ...

BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या - Marathi News | Theft at BCCI's Mumbai office; Security guard stole goods worth lakhs, investigation underway | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

BCCI office In Mumbai: बीसीसीआयच्या वानखेडे स्टेडियममधील ऑफीसमध्ये ही चोरी झाली आहे. ...

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प! - Marathi News | Mumbai: BMC Invites Expressions Of Interest For Second Desalination Plant At Versova Amid Delays In Manori Project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

Manori Project: समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वर्सोव्यात प्लांट उभारणार आहे. ...

गॅसवाहू टँकर उलटला, मुंबई-गोवा महामार्ग १५ तास बंद; रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथील घटना  - Marathi News | Gas tanker overturns Mumbai Goa highway closed for 15 hours Incident at Hatkhamba near Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गॅसवाहू टँकर उलटला, मुंबई-गोवा महामार्ग १५ तास बंद; रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथील घटना 

गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले ...

Video: 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीचा नवीन घरात प्रवेश, लेकीने आईसाठी घेतलं मुंबईत हक्काचं घर - Marathi News | marathi actress rasika dhamankar daughter gifted mother a new house in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीचा नवीन घरात प्रवेश, लेकीने आईसाठी घेतलं मुंबईत हक्काचं घर

लेकीने वयाच्या २८ व्या वर्षीच घेतलं घर, आईला दिलं वाढदिवसाचं गिफ्ट ...