लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Tomato Market; टोमॅटो बाजारभाव वाढला, राज्यातील प्रमुख बाजार समितीत कसा मिळतोय दर - Marathi News | Tomato Market; Tomato market price has increased, how is the price get in the main market committee of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market; टोमॅटो बाजारभाव वाढला, राज्यातील प्रमुख बाजार समितीत कसा मिळतोय दर

राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ...

विश्वविजेत्यांच्या जयघोषाने दुमदुमली क्रिकेटची पंढरी...; चाहत्यांच्या गर्दीने रस्ते फुलले - Marathi News | The cheers of the world champions shook the world of cricket...; The streets were filled with crowds of fans Team India Welcome in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्यांच्या जयघोषाने दुमदुमली क्रिकेटची पंढरी...; चाहत्यांच्या गर्दीने रस्ते फुलले

मुंबईत टीम इंडियाचे अभूतपूर्व स्वागत, दुपारनंतर लोकल गाड्या दुथडी भरून वाहत होत्या. गर्दीत महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अधिक होता.  ...

‘टीम इंडिया’च्या चाहत्यांचा मुंबईत रस्तोरस्ती जल्लोष; डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव  - Marathi News | in mumbai team india victory parade fans cheering crowd gathered for welcome to the indian cricket team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टीम इंडिया’च्या चाहत्यांचा मुंबईत रस्तोरस्ती जल्लोष; डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव 

टी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर चाहत्यांनी दुपारपासून गर्दी केली होती. ...

टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान अनेकांची तब्येत बिघडली; चेंगराचेंगरीनंतर १० जण रुग्णालयात - Marathi News | During Team India victory parade 10 people had to be hospitalized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान अनेकांची तब्येत बिघडली; चेंगराचेंगरीनंतर १० जण रुग्णालयात

Team India Victory Parade : विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...

'...आणि हार्दिक ने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला', काय आहे प्रसाद खांडेकरची विश्वविजेत्या भारतीय संघाविषयीची पोस्ट? - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar Share Experience Of Indian Cricket Team Mumbai Parade Hardik Pandya Looked At Him Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हार्दिकनं माझ्याकडे पाहिलं आणि..." काय आहे अभिनेता प्रसाद खांडेकरची पोस्ट ?

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने विजयी रॅलीचा अनुभव शेअर केला आहे. ...

Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा... - Marathi News | T20 World Cup Winners World Champions Victory Parade When Virat Kohli Rohit Sharma lifted the trophy together in front of a crowd Video viral social media trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...

Virat Kohli Rohit Sharma T20 World Cup Trophy: विराट-रोहितच्या या कृतीने चाहत्यांमध्ये तुफान ऊर्जा संचारल्याचे दिसले ...

शिवडी पूर्व विभागातील नागरिकांना मिळणार मुबलक पाणी; 'ना हरकत' प्रमाणपत्राने मार्ग मोकळा - Marathi News | Citizens of Shivdi East Division will get abundant water in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी पूर्व विभागातील नागरिकांना मिळणार मुबलक पाणी; 'ना हरकत' प्रमाणपत्राने मार्ग मोकळा

शिवडी पूर्व विभागातील नागरिकांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. ...

अंधेरी उड्डाणपुलाखाली खासगी बांधकामाचा स्लॅब कोसळला - Marathi News | A slab of private construction collapsed under the Andheri flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी उड्डाणपुलाखाली खासगी बांधकामाचा स्लॅब कोसळला

गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकाच्या येथील अंधेरी उड्डाणपुलाखालील एका खासगी व्यावसायिक बांधकामाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. ...