शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

मुंबई : 'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा

मुंबई : नद्यांचे पुनरुज्जीवन करा, पर्यावरण वाचवा ! ‘मुंबई उत्तर’मधील रहिवाशांचा जाहीरनामा

मुंबई : गर्भश्रीमंतांची गुंतवणूक होतेय घरांच्या खरेदीत; एकट्या मुंबईत दीड लाख घरांची विक्री

मुंबई : काँक्रिटीकरण ३१ मेनंतर नको, आयुक्तांच्या सूचना; पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा 

मुंबई : ‘ओबीसी वेल्फेअरच्या याचिकेला उत्तर द्या’; मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

मुंबई : अस्वच्छतेच्या विळख्यातून आमची सुटका कधी? महाराष्ट्र नगरमधील रहिवाशांचा आर्त सवाल 

मुंबई : ‘अर्बन हीट आयलॅंड’वर बोलणार का? उन्हा-तान्हात प्रचार, पण एकही उमेदवार बोलेना; पर्यावरणवाद्यांची खंत

लोकमत शेती : मध्यस्थांची साखळी तुटल्याने थेट ग्राहकाच्या दारी येणार आंबा, शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

मुंबई : लटकत, लोंबकळत प्रवासामुळे ५६५ जणांचा बळी; प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त