शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

मुंबई : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक; नियोजन करूनच घराबाहेर पडा  

मुंबई : शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात डावे पक्ष आघाडीवर; संविधानासाठी आक्रमक प्रचाराचा निर्णय

मुंबई : मुंबईकरांनो, तुम्ही लटकूनच प्रवास करा !प्रवासी संघटनांच्या मागण्यांना केराची टोपली

मुंबई : व्हीआयपीएस प्रकरणी ३ शहरांत ‘ईडी’चे छापे ; ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई : ‘बेस्ट’च्या एसी बसने फोडला घाम; ऐन उन्हाळ्यात एसी यंत्रणा बंद

मुंबई : आरेतील रस्त्यांची डागडुजी म्हणजे वरवरची मलमपट्टी; वॉचडॉग फाउंडेशनचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : सांताक्रूझचा 'जेष्ठ नागरिक' धारातीर्थी; ३०० वर्षे पुरातन बाओबाब वृक्षावर मेट्रो प्रकल्पासाठी कुऱ्हाड

मुंबई : शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रविंद्र वायकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई : अपघातांची शक्यता वर्तवली, तरी रेल्वे ढिम्मच; मुंबई रेल प्रवासी संघाने दिला होता इशारा