शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मानखुर्दमधून ड्रग माफियांचा सफाया करणार, कोटेचा यांच्या वक्तव्यानंतर संजय पाटील यांचा पलटवार

मुंबई : ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभोळकर हत्या प्रकरणाची दिशा भरकटवली- सनातन संस्था

मुंबई : इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका; आशिष शेलार यांचे टीकास्त्र

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मला न्याय दिला; रवींद्र वायकर यांचे वक्तव्य 

मुंबई : मालकाचे पैसे चोरून कामगाराने फेडले कर्ज लुटल्याचा बनाव; पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : रेल्वे हद्दीतील वृक्ष छाटणीचा खर्च पालिकेच्या माथी; रेल्वेचा हात आखडता

मुंबई : 'महाविद्यालय विकास समिती'ची स्थापना न केल्यास करणार कारवाई; मुंबई विद्यापीठाचा इशारा

मुंबई : समस्यांचे मूळ एसी लोकल तर नाही ना? सुखसोयी, सुविधा पुरवण्यावर रेल्वे प्रशासनाने भर द्यावा

मुंबई : कुलाबा, कोळीवाडा परिसरात उद्या ठणठणाट, जलवाहिनीची दुरुस्ती; पाणी जपून वापरा