शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पावसानंतर मुंबई तापली; उष्णतेच्या लाटेचा इशारा

नागपूर : मुंबईच्या खराब हवामानामुळे नागपुरातून हृद्य गेले एक दिवस उशीरा

मुंबई : अंटार्टिकाची रंगभ्रमंती घडवणारे भालेराव यांचे चित्र प्रदर्शन, नेहरू सेंटरमध्ये लक्ष वेधणार निसर्गरम्य चित्रे

मुंबई : होर्डिंग दुर्घटनाः भाजपने ठाकरेंना जबाबदार धरलं; भुजबळ म्हणाले, 'त्यांचा काय संबंध?'

मुंबई : घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

मुंबई : होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!

मुंबई : घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

मुंबई : यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत

मुंबई : वाहन खर्चाची लपवाछपवी आता चालणार नाही; एका तासाला साडेचार हजारांपर्यंत खर्च!

मुंबई : विधान भवन मेट्रोजवळील भूखंडाचा होणार विकास; नाईट फ्रँक संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती