शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईत दहीहंडीच्या सणाला गालबोट; दुपारपर्यंत ४१ गोविंदांना दुखापत, उपचार सुरु

फिल्मी : रात्रीचे ३ वाजलेले, पाईपवर चढून आला चोर; बेडरुममध्येही शिरला अन्...मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; आशिष शेलार म्हणाले...

महाराष्ट्र : किरीट सोमय्यांनी भरभर चढत फोडली दहीहंडी; किती लागले होते थर? 

व्यापार : मुंबई उच्च न्यायालयाचा 'बर्गर किंग'ला दिलासा! पुण्यातील रेस्टॉरंट ६ सप्टेंबरपर्यंत नाव वापरू शकणार नाही

मुंबई : फ्लॅटची तक्रार कशी, कुठे? सांगणार आता महारेरा; वेबसाइट १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुरू होणार

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अडले; मुंबईत ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

महाराष्ट्र : Jitendra Awhad कंत्राटदार सरकारला महाराजांचा एक पुतळा..., आव्हाडांनी सरकारच्या कामाचे काढले वाभाडे

मुंबई : खोटं बोलून मुंबईची विद्यार्थीनी फिरुन आली थायलंड; एक चूक केली अन् थेट गुन्हा दाखल

मुंबई : मेट्रोच्या कामात खड्याचा 'खोडा', 'MMRDA'ने भुयारीकरणाचे काम थांबविले; कुटुंबे स्थलांतरित