शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्रिकेट : वानखेडेच्या मैदानातून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरीला, पोलीस तपास सुरू

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी

मुंबई : विलेपार्ल्यात जैन मंदिराच्या जागेत झाली पूजाअर्चा; तोडक कारवाईवर तीव्र पडसाद

मुंबई : चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

मुंबई : सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा

मुंबई : एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले

मुंबई : पगाराचे चार हजार रुपये कमी दिले म्हणून पळवले दुसऱ्याचेच श्वान; विलेर्पालेतील विचित्र प्रकार

मुंबई : तीन महिन्यांत १३३ मुलींवर अत्याचार, ३४२ जणी बेपत्ता; सुट्टीत खबरदारीच्या सूचना

राष्ट्रीय : मुंबईत मोहम्मद अली जिनांचा आलिशान बंगला; आता मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!