लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक - Marathi News | IPS officer Sadanand Date, who fought terrorists during 26/11 attacks, is the new Director General of Police of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक

सदानंद दाते डिसेंबर 2027 पर्यंत या पदावर कार्य करतील. ...

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार! शेलार यांचे आश्वासन; म्हणाले, "शिवसेनेने प्रभूंची अवहेलना केली.." - Marathi News | Hanuman Road Metro Station will be named after Dr. Ramesh Prabhu! Shelar assures; said, "Shiv Sena has disrespected Prabhu.." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार! शेलार यांचे आश्वासन; म्हणाले, "शिवसेनेने प्रभूंची अवहेलना केली.."

मुंबईचे माजी महापौर स्व. डॉ. रमेश प्रभू यांनी शिवसेनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. विलेपार्लेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ...

मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट - Marathi News | There is no proposal to make Mumbai a financial hub; Central government clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

सरकारने एमएसएमई, स्टार्टअप्स आणि इतरांसाठी अनुपालन सुलभता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलल्याचा उल्लेख केला आहे.  ...

हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार - Marathi News | Where is the air, how bad is it in mumbai? Accurate information will be available; BMC to implement 'Manas' initiative to measure air quality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार

Mumbai Air Pollution aqi: येत्या सहा ते ७ महिन्यांत हा प्लॅटफॉर्म कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या प्रदूषण मोजण्यासाठी २८ निरीक्षण केंद्रे असून ती सीपीसीबीशी (सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड) जोडलेली आहेत. ...

Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं? - Marathi News | Mumbai Crime: Pregnant girl's throat slit with a blade, wife who went to save her also attacked; What caused it? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?

१४ वर्षीय लेक झोपेत असताना पित्याने ब्लेडने गळा चिरला. तिचा आवाज ऐकून वाचावयाला आलेल्या पत्नीवरही त्याने हल्ला केला. ...

'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल - Marathi News | 'Do you pay the bill of one hotel to another?', performance of dutiful female police officer recognized by superiors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल

संजना या ताडदेव वाहतूक पोलिस विभागात गेल्या तीन महिन्यांपासून कार्यरत आहे. त्या २००६ मध्ये पोलिस दलात रुजू झाल्या. तेव्हापासून सशस्त्र पोलिस दल, वायरलेस तसेच वाहतूक विभागात सेवा बजावली.  ...

पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव! - Marathi News | 'Sacrificing his footwear for drinking water', Parameshwar Kadam's charitable work honored with 'Maharashtra Samaj Bhushan' award! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!

हजारो झोपडीधारकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवणारे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर तुकाराम कदम यांना नुकतेच 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

११ महिन्यांत १.३५ लाख मालमत्ता विक्रीचा उच्चांक, मुंबईकरांकडून राज्य सरकारला मिळाला १२ हजार २२४ कोटींचा महसूल - Marathi News | A record 1.35 lakh property sales in 11 months, state government received revenue of Rs 12,224 crore from Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ महिन्यांत १.३५ लाख मालमत्ता विक्रीचा उच्चांक, मुंबईकरांकडून राज्य सरकारला मिळाला १२ हजार २२४ कोटींचा महसूल

चालू वर्षात झालेल्या मालमत्ता विक्रीचे वैशिष्ट्य म्हणजे घर खरेदीसाठी ग्राहकांनी प्रामुख्याने मुंबईच्या पश्चिम उपनगराला पसंती दिली असून, तेथील विक्रीचे प्रमाण हे ५६ टक्के आहे. ...